Category: Vairagya Kavita Sangrah

Vairagya Kavita Sangrah – (Collection of Poems on Detachment)

Jul 02
Marathi – Poem अंतकाळ साधण्याइतके

अंतकाळ साधण्याइतके नामामध्ये प्रेम दे प्रपंच करतो आवडीने,परमार्थ मात्र सवडीने.नाही पूजा नाही ध्यान, मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण boring फार त्याने काय होणार यार ?देवाने करावी कृपा खास गप्पा मारतो तासनतास जप करतो माळेवर पण खरे प्रेम पैशावरखिचडीसाठी करतो उपासभक्तीमध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाटयांची दाटी,नैवेद्याला छोटी वाटीसंकट आल्यावर देव आठवतो,नवस बोलून deal करतो. अभिषेक मोठ्या थाटात […]

You cannot copy content of this page