हैशटैग
#ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
Aryika Shri 105 Shantmati Mataji received Initiation from Acharya Shri 108 Deshbhushan Maharaj.
गणिनी आर्यिका प. पू. १०५ श्री शांतमती माताजी
प.पू.गणिनी आर्यिका श्री शांतमती माताजी यांनी पंढरपूर येथील त्रिलोकतीर्थ येथे वीर नि. सवंत् २५४९, कार्तिक शुक्ल १४, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायं. ५.५ वा. प.पू.१०८ श्री जिनसेन महाराज यांच्या | सानिध्यामध्ये वयाच्या ६७ व्या वर्षी सल्लेखनापूर्वक समाधीमरण साधले.
दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वा. त्यांच्यावर अग्निसंस्कार विधी संपन्न झाले. माताजींच्या अंतिम दर्शनासाठी कर्नाटकासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये उपस्थित होते.
पूर्वाश्रमीच्या शांता आप्पण्णा पाटील (मातोश्री रत्नाबाई) यांच्या पोटी त्यांचा नसलापूर येथे १९५५ साली जन्म झाला. त्यांचे १० वी पर्यंत लौकिक शिक्षण झाले होते. प. पू. १०८ आचार्य देशभूषण महाराजांचा धर्मप्रभाव व त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना वैराग्य प्राप्त झाले त्यांच्याकडून त्यांनी कुप्पान कोथळी येथे सन १९७१ साली ब्रह्मचर्य, १९७७ साली ७ वी प्रतिमा तर सन १९७८ साली क्षुल्लिका दीक्षा घेवून क्षुल्लिकाश्री शांतमती माताजी झाल्या. सन १९८६ साली ललितपूर येथे आचार्यरत्न प. पू. १०८ श्री बाहुबली महाराज यांच्याकडून त्यांनी आर्यिका दीक्षा धारण केली. कुप्पान कोथळी, धर्मनगर, शिकोहपूर (गुडगांव) आणि पंढरपूर येथे त्यांचे विशेष योगदान व प्रेरणा लाभली. मांजरी (चिक्कोडी) येथे त्यांच्या प्रेरणेनेच प्रथमाचार्य शांतिसागर यांच्या नावाने शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
त्यांच्या सानिध्यामध्येच अलिकडेच संघस्थ प्रीति दीदी यांना आर्यिका दीक्षा प्रदान करण्यात आली होती.
#ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
गणिनी आर्यिका श्री १०५ शांतमती माताजींचे
Acharya Ratna Shri 108 Bahubali ji Maharaj 1932
Acharya Ratna Shri 108 Bahubali ji Maharaj 1932
This Page is Created by Srushti Patil as on 28 May 2024.
ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
Aryika Shri 105 Shantmati Mataji received Initiation from Acharya Shri 108 Deshbhushan Maharaj.
Ganani Aryika Shri 105 Shantmati Mataji
Acharya Ratna Shri 108 Bahubali ji Maharaj 1932
Acharya Ratna Shri 108 Bahubali ji Maharaj 1932
Acharya Ratna Shri 108 Bahubali ji Maharaj 1932
Acharya Shri 108 Bahubali Ji maharaj 1932
This Page is Created by Srushti Patil as on 28 May 2024.
#ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
#ShantmatiMataji1955BahubalijiMaharaj1932
#BahubaliJiMaharajDeshbhushanJi
You cannot copy content of this page