| ID |
Chat ID
|
Chat Name
|
Sender
|
Phone
|
Message
|
Status
|
Date |
View |
| 231396 |
49028270 |
1.श्री सम्मेद शिखर जी |
|
|
|
|
2026-06-15 07:49:29 |
|
| 231393 |
49028270 |
1.श्री सम्मेद शिखर जी |
|
|
*स्वास्थ्य संवाद - 1604*
*************************
*16) रक्तदान - जीव(न)दान - (10)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दि.14 जून - जागतिक रक्तदान दिन..*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*साक्षात् जीवनदायी असणा-या " रक्तं जीव इति स्थिती |" असणा-या रक्त आणि, रक्तदान यासंबंधी माहिती जाणून घेऊया अन् पात्र रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदानासाठी पुढे येऊया..*
आपल्या शरीरात असणाऱ्या रक्ताचे किती महत्त्व आहे ? हे यापूर्वीच्या काही भागातून आपण जाणून घेतलेले आहे.
*मानवी शरीरात रक्त किती असते ?*
*मानवी शरीराच्या वजनाच्या साधारण नऊ टक्के म्हणजेच साधारण साडेपाच लिटर रक्त मानवी शरीरात असते. रक्त पिशव्यांच्या प्रमाणात बोलायचे झाले तर साधारणपणे 22 बॅग्ज इतके रक्त मानवी प्रौढ शरीराच्या रक्तात असते.*
*रक्तदानाच्या प्रक्रियेत साधारण साडेतीनशे मिलि रक्त काढून घेतले जाते आणि ते गरजू आजारी व्यक्तींना रक्त गटानुसार चढविले जाते आणि अशा आजारी व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो.*
*रक्तात कोणकोणते घटक असतात ? रक्त कोण कोणती कार्ये करते, इत्यादी माहिती आता क्रमशः पाहूया..*
*( क्रमशः ) ( दि.15/06/2026)*
*--डॉ.अजित ज.पाटील, सांगली*
???
( ए.9888/वै.1604) |
|
2026-06-15 07:49:27 |
|
| 231394 |

| 231391 |
49028270 |
1.श्री सम्मेद शिखर जी |
|
|
*आत्मचिंतन - ( क्र. 2639 )*
****************************
*श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(*249*)
*श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत -
*॥ तृतीय अध्याय ॥*
*चतुर्दशनदीसहस्त्रपरिवृता गंगासिन्ध्वादयो नद्यः ॥*
( अध्याय 3 / सूत्र 24 )
*चतुर्दश नदीसहस्त्रपरिवृता गंगा सिंधू आदयः नद्यः ॥2/24॥*
*अर्थ -*
~~~~~~
गंगा, सिन्धू आदी या ज्या 14 नद्या सांगितलेल्या आहेत, त्या अनेकानेक उपनद्यांच्या विशाल परिवारांनी व्यापक अशा खोरे असलेल्या आहेत. त्यांच्याविषयी आचार्यश्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत..
*शब्दार्थ -*
~~~~~~~~
*=> चतुर्दश = चौदा,*
*=> नदी = नद्या,*
*=> सहस्त्र = हजार,*
*=> परिवृता = परिवारांनी युक्त*
*भावार्थ -*
~~~~~~~
गंगा, सिंधू अशा ज्या 14 नद्या आहेत, त्या 14000 उपनद्यांच्या परिवारांनी युक्त अशा आहेत.
त्यानंतर क्रमशः येणाऱ्या सर्व नद्या दुप्पट दुप्पट नद्यांच्या परिवारांनी युक्त अशा होत जातात, असे आचार्यश्री सांगतात..
*( क्रमशः ) ( दि.15/06/2026 )*
*--डॉ.अजित ज.पाटील, सांगली*
???
(ए.9886/आ.3307) |
|
2026-06-15 07:49:26 |
|
| 231392 |

| 231389 |
40449699 |
3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) |
|
|
NAMASTU GURUDEV ? ? ? |
|
2026-06-15 07:48:33 |
|
| 231390 |
40449699 |
3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) |
|
|
NAMASTU GURUDEV ? ? ? |
|
2026-06-15 07:48:33 |
|
| 231387 |
40449703 |
गणिनी आर्यिका जिनदेवी माँ |
|
|
??वंदामी माताजी??
???????????? |
|
2026-06-15 07:46:31 |
|
| 231388 |
40449703 |
गणिनी आर्यिका जिनदेवी माँ |
|
|
??वंदामी माताजी??
???????????? |
|
2026-06-15 07:46:31 |
|
| 231385 |
40449703 |
गणिनी आर्यिका जिनदेवी माँ |
|
|
? wandami mataji ? |
|
2026-06-15 07:46:17 |
|