WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14570

Records Matching Filters: 14570

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
223730 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1601 )* *************************** *10) तंबाखू सेवन - व्याधीला निमंत्रण* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (भाग - 29) """""""""'''''""""""" *दि.31 मे - तंबाखू सेवन विरोधी दिन...* *खरंच तंबाखू इतकी वाईट आहे का ?* *=> तंबाखू सेवनाच्या विविध पद्धती -* तंबाखूचा वापर अनेक पद्धतीने केला जातो. संपूर्ण जगभर या तंबाखू सेवनाच्या अंगभूत सवय असलेल्या लोकांची संख्या हजारो..लाखो.. नव्हे तर कोट्यवधी इतकी प्रचंड आहे ! ..आणि त्यामुळेच तर तंबाखू सेवनाच्या / तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामास बळी पडणाऱ्यांची आणि तंबाखूच्या दीर्घकालीन सेवनाच्या परीणामी दरवर्षी मृत्युमुखी पडणा-या व्यक्ती / रूग्णांची संख्याही जगभरात लाखोंच्या घरात आहे. हे कटु आहे पण सत्य आहे..! अपायकारक आहे, हे माहिती असूनही, ज्या तंबाखूची मोहिनी / आकर्षण / आवड मानवास इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, त्या तंबाखू आणि मानवी शरीर यांचा, ( सुरुवातीला सहज नंतर सवय आणि मग कालांतराने ) व्यसन म्हणून विविधांगांनी नेमका कसा कसा संबंध येत जातो, ते आता पाहूया.. *(क्रमशः) (दि.12/06/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9877/वै.1601) 2026-06-12 07:37:09
223728 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-06-12 07:37:08
223727 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-06-12 07:37:07
223726 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - (क्र. 2637)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*247*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेत आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *गंगासिन्धुरोहिद्रोहितास्याहरिद्हरिकान्तासीतासीतोदानारीनरकान्तासुवर्णरुप्यकूलारक्तारक्तोदाः सरितस्तन्मध्यगा॥* ( अध्याय 3 / सूत्र 21 ) *गंगा सिन्धु रोहित् रोहितास्या हरित् हरिकान्ता सीता सीतोदा नारी नरकान्ता सुवर्ण रुप्यकूला रक्ता रक्तोदा सरितः यन्मध्यगाः ॥3/21॥* *विवेचन -* ~~~~~~ *सात क्षेत्रे आणि त्यांना विभाजित करणाऱ्या विविध नद्या याविषयी आचार्य श्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.* जी सात क्षेत्रे ( सूत्र क्र. 2/11 मध्ये ) सांगितलेली आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामधून, प्रत्येकी दोन दोन नद्या वाहतात, त्या नद्यांची नावे या सूत्रामध्ये दिलेली आहेत. ती आपण कालच्या भागात जाणून घेतली. आता ( सूत्र क्रमांक 2 / 11 मध्ये सांगितलेले सहा पर्वत आणि सूत्र क्रमांक 2/15 मध्ये ज्या सहा सरोवरांचे वर्णन केलेले आहे त्या ) सहा पर्वत, सहा सरोवरे आणि चौदा नद्यांचा काय संबंध आहे, ते एका एकत्रित चार्टमधून पुढीलप्रमाणे जाणून घेऊया..? *(क्रमशः) (दि.12/06/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9875/आ.3304) 2026-06-12 07:37:06
223725 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - (क्र. 2637)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*247*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेत आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *गंगासिन्धुरोहिद्रोहितास्याहरिद्हरिकान्तासीतासीतोदानारीनरकान्तासुवर्णरुप्यकूलारक्तारक्तोदाः सरितस्तन्मध्यगा॥* ( अध्याय 3 / सूत्र 21 ) *गंगा सिन्धु रोहित् रोहितास्या हरित् हरिकान्ता सीता सीतोदा नारी नरकान्ता सुवर्ण रुप्यकूला रक्ता रक्तोदा सरितः यन्मध्यगाः ॥3/21॥* *विवेचन -* ~~~~~~ *सात क्षेत्रे आणि त्यांना विभाजित करणाऱ्या विविध नद्या याविषयी आचार्य श्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.* जी सात क्षेत्रे ( सूत्र क्र. 2/11 मध्ये ) सांगितलेली आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामधून, प्रत्येकी दोन दोन नद्या वाहतात, त्या नद्यांची नावे या सूत्रामध्ये दिलेली आहेत. ती आपण कालच्या भागात जाणून घेतली. आता ( सूत्र क्रमांक 2 / 11 मध्ये सांगितलेले सहा पर्वत आणि सूत्र क्रमांक 2/15 मध्ये ज्या सहा सरोवरांचे वर्णन केलेले आहे त्या ) सहा पर्वत, सहा सरोवरे आणि चौदा नद्यांचा काय संबंध आहे, ते एका एकत्रित चार्टमधून पुढीलप्रमाणे जाणून घेऊया..? *(क्रमशः) (दि.12/06/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9875/आ.3304) 2026-06-12 07:37:05
223723 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *आपकी चिंता या उपदेश से भी किसी की योग्यता नहीं बदलती है।* 2 *योग्यता अपरिवर्तनीय होती है।* 3 *सच्ची दया तो आत्महित में लगना और लगाना है।* 4 *सच्चा दान अभिमान को गलाता है बढ़ाता नहीं।* 5 *किसी की निंदा आपको प्रशंसा तो नहीं दिला सकती है।* 6 *दिल जीतना हो तो दिल से काम करो।* 7 *विश्वास ही वस्तु का आभास कराता है।* 8 *तीव्र कषायि को टोकने वाले अच्छे नहीं लगते हैं।* 9 *मौके का फायदा न उठाना मूर्खता है।* 10 *सुविधा की अपेक्षा जीव को दुविधा में डाल देती है।*       (श्रेणिक जैन जबलपुर 12-6-26) 2026-06-12 07:37:04
223724 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *आपकी चिंता या उपदेश से भी किसी की योग्यता नहीं बदलती है।* 2 *योग्यता अपरिवर्तनीय होती है।* 3 *सच्ची दया तो आत्महित में लगना और लगाना है।* 4 *सच्चा दान अभिमान को गलाता है बढ़ाता नहीं।* 5 *किसी की निंदा आपको प्रशंसा तो नहीं दिला सकती है।* 6 *दिल जीतना हो तो दिल से काम करो।* 7 *विश्वास ही वस्तु का आभास कराता है।* 8 *तीव्र कषायि को टोकने वाले अच्छे नहीं लगते हैं।* 9 *मौके का फायदा न उठाना मूर्खता है।* 10 *सुविधा की अपेक्षा जीव को दुविधा में डाल देती है।*       (श्रेणिक जैन जबलपुर 12-6-26) 2026-06-12 07:37:04
223722 40449665 2.0 Jain Dharam ? जैन धर्म <a href="https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/" target="_blank">https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/</a> 2026-06-12 07:37:02
223721 40449665 2.0 Jain Dharam ? जैन धर्म <a href="https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/" target="_blank">https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/</a> 2026-06-12 07:37:01
223719 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी <a href="https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/" target="_blank">https://www.facebook.com/share/v/193SUHwvwZ/</a> 2026-06-12 07:36:58