WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14808

Records Matching Filters: 14808

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
231397 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *?? बड़ी खुशखबरी !!! एक ज़रूरी सूचना सभी जैन परिवारों के लिए ??* ? हमें अत्यंत हर्ष और गर्व के साथ यह सूचित करते हुए खुशी हो रही है कि हमारा प्रिय छात्रावास SHND जैन बोर्डिंग, मॉडल कॉलोनी, शिवाजीनगर, पुणे पूरी तरह से नवीनीकृत होकर, शैक्षणिक वर्ष 2026-27 के लिए जैन विद्यार्थियों के प्रवेश हेतु तैयार है — एडमिशन तुरंत शुरू! ✅ ✨ होस्टल में क्या-क्या नया है: ? पूरा परिसर — मैदान, बगीचा, पार्किंग, मुख्य इमारत, पीछे के कमरे एवं स्टडी रूम — सब कुछ नए रंग-रूप में ? नई फेंसिंग + मुख्य द्वार से इमारत तक 70+ नए पेड़ लगाए गए ? गेट के पास दो बड़े टू-व्हीलर पार्किंग शेड बने ? रास्ते में नई स्ट्रीट लाइट्स, लैंप व रिफ्लेक्टर्स ?️ हर कमरे में नए कॉट, बेड, कपबोर्ड, टेबल, कुर्सी, लाइट, फैन व नई पेंटिंग ? हर लॉबी में नए वाटर कूलर ?️ पिछे की टूटी इमारत व स्टडी रूम का पुनर्निर्माण ? लॉन्ड्री सेवा फिर से शुरू ?️ मेस कॉन्ट्रैक्टर फाइनल — मेस बहुत जल्द शुरू होगा ? टॉयलेट-बाथरूम पूरी तरह नवीनीकृत ? सबसे खास बात — फीस भी बेहद किफायती! केवल ₹1,08,000/-, पूरे शैक्षणिक वर्ष (1 जुलाई 2026 से 30 अप्रैल 2027, यानी 10 महीने - ₹10,800/माह) के लिए। इसमें 10 महीनों का रहना + नाश्ता, लंच और डिनर — सब शामिल! ? ? एडमिशन प्रोसेस: 1️⃣ ऑनलाइन फॉर्म भरें ? <a href="https://www.hndpune.in/newadmission" target="_blank">https://www.hndpune.in/newadmission</a> 2️⃣ फॉर्म का प्रिंट लेकर होस्टल ऑफिस पहुंचें: SHND जैन बोर्डिंग, 1044, धोत्रे पथ, मॉडल कॉलोनी, शिवाजीनगर, पुणे - 411016 3️⃣ अधीक्षक श्री सुरेंद्र गांधी जी (+91-9822030309) से मिलकर प्रक्रिया पूरी करें ? स्वयं आना संभव न हो तो प्रिंटेड फॉर्म रजिस्टर्ड/स्पीड पोस्ट से उपरोक्त पते पर भेजें और फिर सुरेंद्र गांधी जी से संपर्क करें। ? कृपया इस सूचना को अधिक से अधिक जैन विद्यार्थियों व अभिभावकों तक पहुंचाएं, ताकि सभी को इस सुविधा का लाभ मिल सके! ? ? संपर्क: ? श्री सुरेंद्र गांधी (अधीक्षक) - +91-9822030309 ? ASHA (Association of SHND Hostel Alumni) - +91-738-798-1960 ? care@hndasha.org ? धन्यवाद, SHND जैन बोर्डिंग एवं ASHA की ओर से ? 2026-06-15 07:52:16
231395 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-06-15 07:49:29
231396 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-06-15 07:49:29
231393 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - 1604* ************************* *16) रक्तदान - जीव(न)दान - (10)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.14 जून - जागतिक रक्तदान दिन..* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *साक्षात् जीवनदायी असणा-या " रक्तं जीव इति स्थिती |" असणा-या रक्त आणि, रक्तदान यासंबंधी माहिती जाणून घेऊया अन् पात्र रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदानासाठी पुढे येऊया..* आपल्या शरीरात असणाऱ्या रक्ताचे किती महत्त्व आहे ? हे यापूर्वीच्या काही भागातून आपण जाणून घेतलेले आहे. *मानवी शरीरात रक्त किती असते ?* *मानवी शरीराच्या वजनाच्या साधारण नऊ टक्के म्हणजेच साधारण साडेपाच लिटर रक्त मानवी शरीरात असते. रक्त पिशव्यांच्या प्रमाणात बोलायचे झाले तर साधारणपणे 22 बॅग्ज इतके रक्त मानवी प्रौढ शरीराच्या रक्तात असते.* *रक्तदानाच्या प्रक्रियेत साधारण साडेतीनशे मिलि रक्त काढून घेतले जाते आणि ते गरजू आजारी व्यक्तींना रक्त गटानुसार चढविले जाते आणि अशा आजारी व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो.* *रक्तात कोणकोणते घटक असतात ? रक्त कोण कोणती कार्ये करते, इत्यादी माहिती आता क्रमशः पाहूया..* *( क्रमशः ) ( दि.15/06/2026)* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? ( ए.9888/वै.1604) 2026-06-15 07:49:27
231394 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - 1604* ************************* *16) रक्तदान - जीव(न)दान - (10)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.14 जून - जागतिक रक्तदान दिन..* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *साक्षात् जीवनदायी असणा-या " रक्तं जीव इति स्थिती |" असणा-या रक्त आणि, रक्तदान यासंबंधी माहिती जाणून घेऊया अन् पात्र रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदानासाठी पुढे येऊया..* आपल्या शरीरात असणाऱ्या रक्ताचे किती महत्त्व आहे ? हे यापूर्वीच्या काही भागातून आपण जाणून घेतलेले आहे. *मानवी शरीरात रक्त किती असते ?* *मानवी शरीराच्या वजनाच्या साधारण नऊ टक्के म्हणजेच साधारण साडेपाच लिटर रक्त मानवी शरीरात असते. रक्त पिशव्यांच्या प्रमाणात बोलायचे झाले तर साधारणपणे 22 बॅग्ज इतके रक्त मानवी प्रौढ शरीराच्या रक्तात असते.* *रक्तदानाच्या प्रक्रियेत साधारण साडेतीनशे मिलि रक्त काढून घेतले जाते आणि ते गरजू आजारी व्यक्तींना रक्त गटानुसार चढविले जाते आणि अशा आजारी व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो.* *रक्तात कोणकोणते घटक असतात ? रक्त कोण कोणती कार्ये करते, इत्यादी माहिती आता क्रमशः पाहूया..* *( क्रमशः ) ( दि.15/06/2026)* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? ( ए.9888/वै.1604) 2026-06-15 07:49:27
231391 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र. 2639 )* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*249*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *चतुर्दशनदीसहस्त्रपरिवृता गंगासिन्ध्वादयो नद्यः ॥* ( अध्याय 3 / सूत्र 24 ) *चतुर्दश नदीसहस्त्रपरिवृता गंगा सिंधू आदयः नद्यः ॥2/24॥* *अर्थ -* ~~~~~~ गंगा, सिन्धू आदी या ज्या 14 नद्या सांगितलेल्या आहेत, त्या अनेकानेक उपनद्यांच्या विशाल परिवारांनी व्यापक अशा खोरे असलेल्या आहेत. त्यांच्याविषयी आचार्यश्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.. *शब्दार्थ -* ~~~~~~~~ *=&gt; चतुर्दश = चौदा,* *=&gt; नदी = नद्या,* *=&gt; सहस्त्र = हजार,* *=&gt; परिवृता = परिवारांनी युक्त* *भावार्थ -* ~~~~~~~ गंगा, सिंधू अशा ज्या 14 नद्या आहेत, त्या 14000 उपनद्यांच्या परिवारांनी युक्त अशा आहेत. त्यानंतर क्रमशः येणाऱ्या सर्व नद्या दुप्पट दुप्पट नद्यांच्या परिवारांनी युक्त अशा होत जातात, असे आचार्यश्री सांगतात.. *( क्रमशः ) ( दि.15/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9886/आ.3307) 2026-06-15 07:49:26
231392 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र. 2639 )* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*249*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *चतुर्दशनदीसहस्त्रपरिवृता गंगासिन्ध्वादयो नद्यः ॥* ( अध्याय 3 / सूत्र 24 ) *चतुर्दश नदीसहस्त्रपरिवृता गंगा सिंधू आदयः नद्यः ॥2/24॥* *अर्थ -* ~~~~~~ गंगा, सिन्धू आदी या ज्या 14 नद्या सांगितलेल्या आहेत, त्या अनेकानेक उपनद्यांच्या विशाल परिवारांनी व्यापक अशा खोरे असलेल्या आहेत. त्यांच्याविषयी आचार्यश्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.. *शब्दार्थ -* ~~~~~~~~ *=&gt; चतुर्दश = चौदा,* *=&gt; नदी = नद्या,* *=&gt; सहस्त्र = हजार,* *=&gt; परिवृता = परिवारांनी युक्त* *भावार्थ -* ~~~~~~~ गंगा, सिंधू अशा ज्या 14 नद्या आहेत, त्या 14000 उपनद्यांच्या परिवारांनी युक्त अशा आहेत. त्यानंतर क्रमशः येणाऱ्या सर्व नद्या दुप्पट दुप्पट नद्यांच्या परिवारांनी युक्त अशा होत जातात, असे आचार्यश्री सांगतात.. *( क्रमशः ) ( दि.15/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9886/आ.3307) 2026-06-15 07:49:26
231389 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) NAMASTU GURUDEV ? ? ? 2026-06-15 07:48:33
231390 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) NAMASTU GURUDEV ? ? ? 2026-06-15 07:48:33
231387 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ ??वंदामी माताजी?? ???????????? 2026-06-15 07:46:31