WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15208

Records Matching Filters: 15208

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
76960 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ *●आत्मा अनादी काला पासुन कर्माने बध्द आहे.●* असे नाही की आत्मा आधी शुध्द होता मग तो कर्म बध्द झाला. याच मुळ कारण अज्ञान हे आहे. अनादी काला पासुन जीव शरीराला आपले म्हणतो.म्हणुन तो शरीरा बरोबर बंधाला प्राप्त होतो. *कर्म बंध* - कषायसहित असल्यामुळे जीव कर्म योग्य पुद्गलांना ग्रहण करतो त्याला बंध म्हणले आहे. *●कर्म बंध व जीवाचा अनादी कालापासुनचा संसार●* जीवाला अनादी काळापासुन राग - द्वेष आदि भावांमुळे कर्म बंधन होत असते. त्या कर्मा द्वारा नवीन शरीर निर्माण होते. त्यामुळे इंद्रियांची निर्मिती होते.पुन्हा इंद्रिया द्वारे जीव विषयांचा उपभोग घेतो. त्यामुळे परत रागद्वेष परिणाम होतात. अशा प्रकारे कर्म बंधांचे चक्र चालु रहाते व जीवांचा संसार चालु रहातो. *● आत्म्याचा बंध फक्त पुद्गल द्रव्यांशी होतो इतर द्रव्यांशी नाही ●* धर्म , अधर्म , आकाश व काल हि द्रव्य निष्क्रिय असल्यामुळे ते आत्म्याचे अहित करत नाही. फक्त पुद्गल द्रव्य कर्म व नोकर्म रुप होउन आत्म्या शी बध्द होतो. यामुळे आत्म्याचे अहित होते. *● पुद्गल कार्माण वर्गणा ●* पुद्गल द्रव्या मध्ये २३ प्रकारच्या वर्गणा असतात. पैकी कार्माण वर्गणा कर्म रुप होते तसेच आहारक , तैजस , भाषा , मनोवर्गणा नोकर्म रुप होते. या २३ पैकी ५ वर्गणा सोडल्या तर इतर १८ वर्गणा कर्म रुप होत नाही. *● जीव व पुद्गला मधील परिस्पंदन रुप कंपनाची शक्ति ●* जीव व पुद्गल या मध्ये भाववती आणि क्रियावर्ती शक्ति आढळून येते. प्रदेशांच्या संचलन रुप परिस्पंदनांना क्रिया म्हणले जाते. *● कर्म बंधा ची प्रक्रिया ●* शरीर , मन , वचन वर्गणां मुळे आत्म्याच्या प्रदेशामध्ये परिस्पंदन रुप कंपन उत्पन्न होते. त्याच वेळेला कर्म रुप पुद्गल काये मध्ये स्वयमेव परिस्पंदन ( वर बघितलेली क्रियावर्ती शक्ति ) उत्पन्न होते आणि ते कर्म पुद्गल आत्मप्रदेशात प्रवेश करतात. जीवाच्या राग द्वेष व मोहा मुळे ते कर्म बंधास प्राप्त होते. तसेच या मुळे हे सिध्द होते की रागादी भावबंधा मुळे द्रव्यबंध होतो. *● कर्म बंधा मध्ये निमित्त नैमित्तिक पणा ●* जीवाच्या राग द्वेषादीक परिणामांच्या निमित्ताने पुद्गलाचे कर्मरुप परिणमन होते है. तसेच पौद्गलिक कर्माच्या उद् याच्या निमित्ताने जीवाचे रागादिक रुपाने परिणमन होते. *● जीव व कर्मा च्या बंधाचे स्वरुप ●* कर्म प्रदेशांचे आत्म्याच्या प्रदेशां बरोबर असलेले एक क्षेत्रावगाह ( एकाच क्षेत्र ) होणे याला बंध म्हणले आहे. आगम संदर्भ १.परमात्मप्रकाश/मू/१/५९ २. तत्वार्थ सुत्र /८/२ ३.पंचास्तिकाय /१२८/१२९/१३० ४.समयसार /८० ५.पंचाध्यायी /२/२५/२६ ६.पद्मनंदी पंचविंशति /आलोचना अधिकार/२५ ७.परमात्म प्रकाश /६२. *● आ. जिनसेन स्वाध्याय संघ ●* 2026-04-11 11:12:33
76959 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ *●आत्मा अनादी काला पासुन कर्माने बध्द आहे.●* असे नाही की आत्मा आधी शुध्द होता मग तो कर्म बध्द झाला. याच मुळ कारण अज्ञान हे आहे. अनादी काला पासुन जीव शरीराला आपले म्हणतो.म्हणुन तो शरीरा बरोबर बंधाला प्राप्त होतो. *कर्म बंध* - कषायसहित असल्यामुळे जीव कर्म योग्य पुद्गलांना ग्रहण करतो त्याला बंध म्हणले आहे. *●कर्म बंध व जीवाचा अनादी कालापासुनचा संसार●* जीवाला अनादी काळापासुन राग - द्वेष आदि भावांमुळे कर्म बंधन होत असते. त्या कर्मा द्वारा नवीन शरीर निर्माण होते. त्यामुळे इंद्रियांची निर्मिती होते.पुन्हा इंद्रिया द्वारे जीव विषयांचा उपभोग घेतो. त्यामुळे परत रागद्वेष परिणाम होतात. अशा प्रकारे कर्म बंधांचे चक्र चालु रहाते व जीवांचा संसार चालु रहातो. *● आत्म्याचा बंध फक्त पुद्गल द्रव्यांशी होतो इतर द्रव्यांशी नाही ●* धर्म , अधर्म , आकाश व काल हि द्रव्य निष्क्रिय असल्यामुळे ते आत्म्याचे अहित करत नाही. फक्त पुद्गल द्रव्य कर्म व नोकर्म रुप होउन आत्म्या शी बध्द होतो. यामुळे आत्म्याचे अहित होते. *● पुद्गल कार्माण वर्गणा ●* पुद्गल द्रव्या मध्ये २३ प्रकारच्या वर्गणा असतात. पैकी कार्माण वर्गणा कर्म रुप होते तसेच आहारक , तैजस , भाषा , मनोवर्गणा नोकर्म रुप होते. या २३ पैकी ५ वर्गणा सोडल्या तर इतर १८ वर्गणा कर्म रुप होत नाही. *● जीव व पुद्गला मधील परिस्पंदन रुप कंपनाची शक्ति ●* जीव व पुद्गल या मध्ये भाववती आणि क्रियावर्ती शक्ति आढळून येते. प्रदेशांच्या संचलन रुप परिस्पंदनांना क्रिया म्हणले जाते. *● कर्म बंधा ची प्रक्रिया ●* शरीर , मन , वचन वर्गणां मुळे आत्म्याच्या प्रदेशामध्ये परिस्पंदन रुप कंपन उत्पन्न होते. त्याच वेळेला कर्म रुप पुद्गल काये मध्ये स्वयमेव परिस्पंदन ( वर बघितलेली क्रियावर्ती शक्ति ) उत्पन्न होते आणि ते कर्म पुद्गल आत्मप्रदेशात प्रवेश करतात. जीवाच्या राग द्वेष व मोहा मुळे ते कर्म बंधास प्राप्त होते. तसेच या मुळे हे सिध्द होते की रागादी भावबंधा मुळे द्रव्यबंध होतो. *● कर्म बंधा मध्ये निमित्त नैमित्तिक पणा ●* जीवाच्या राग द्वेषादीक परिणामांच्या निमित्ताने पुद्गलाचे कर्मरुप परिणमन होते है. तसेच पौद्गलिक कर्माच्या उद् याच्या निमित्ताने जीवाचे रागादिक रुपाने परिणमन होते. *● जीव व कर्मा च्या बंधाचे स्वरुप ●* कर्म प्रदेशांचे आत्म्याच्या प्रदेशां बरोबर असलेले एक क्षेत्रावगाह ( एकाच क्षेत्र ) होणे याला बंध म्हणले आहे. आगम संदर्भ १.परमात्मप्रकाश/मू/१/५९ २. तत्वार्थ सुत्र /८/२ ३.पंचास्तिकाय /१२८/१२९/१३० ४.समयसार /८० ५.पंचाध्यायी /२/२५/२६ ६.पद्मनंदी पंचविंशति /आलोचना अधिकार/२५ ७.परमात्म प्रकाश /६२. *● आ. जिनसेन स्वाध्याय संघ ●* 2026-04-11 11:12:32
76958 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE If possible also in English please 2026-04-11 11:11:46
76957 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE If possible also in English please 2026-04-11 11:11:45
76956 40449749 जिनोदय?JINODAYA 2026-04-11 11:11:03
76955 40449749 जिनोदय?JINODAYA 2026-04-11 11:11:02
76953 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-04-11 11:10:50
76954 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-04-11 11:10:50
76951 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण ?????? 2026-04-11 11:10:21
76952 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण ?????? 2026-04-11 11:10:21