WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 11807

Records Matching Filters: 11807

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
8937 40449665 2.0 Jain Dharam ? जैन धर्म *जय-जिनेन्द्र ।* दि.१८/२/२०२६ (बुधवार) *सूत्र (सुत्त)* *सुई जहा स-सुत्ता* *ण णस्सदि पमाद-दोसेण ।* *एवं स-सुत्त-पुरिसो* *ण णस्सदि तहा पमाद-दोसेण ।।* जहा = जिस प्रकार स-सुत्ता = सूत्र/धागे से सहित सुई = सुई पमाय-दोसेण = प्रमाद दोष से ण णस्सदि = खोती नहीं है एवं = इस प्रकार ससुत्त-पुरिसो = सूत्र के ज्ञान से सहित पुरुष पमाददोसेण = प्रमाद दोष से ण णस्सदि = नष्ट नहीं होता जैसे सूत्र (धागे) से जुड़ी सुई प्रमाददोष के बावजूद खोती नहीं है, वैसे ही ससूत्र पुरुष (शास्त्रज्ञ पुरुष) प्रमाददोष के बावजूद भी नष्ट नहीं होता (संसार में नहीं खोता)। A threaded needle is not lost despite negligence. Similarly, a man of the scriptures is not lost in this world, despite his indolence. मूलाचार 973 ???? 2026-02-18 13:58:47
8936 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण B 2026-02-18 13:58:34
8935 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण 2026-02-18 13:57:13
8934 40449738 1️⃣आ.श्री विशुद्धसागरजी महाराज नांदणी कोल्हापूर विहार अपडेट ?? *वृषभाचल क्षेत्र जगनमाता श्री चक्रेश्वरी देवी ची आजची अलंकार पूजा* आज दिनांक :18/02/2026 ठिकाण : श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी 2026-02-18 13:56:10
8933 40449674 JAIN MAHILAMANDAL इस ताण का क्या करे..?? ताण फार घेतो हल्ली आपण सगळे.... वेळेवर उठण्यापासुन वेळेवर झोपायचय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते.. ? बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतय... त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्ली पासुन दिल्ली पर्यंत सगळ्या विषयावर खाडखाड बोलु शकते.... त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही ?आणि आपला ताण अजुनच वाढतो. ? बारकाईने विचार करा... साधं जेवणाचच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण भात भाजी पोळी असं आनंदाने जेवायचो.....कधी त्या अन्ना बद्दल आपण साशंक नव्हतो... पण आता... या भाजीत हे व्हिटामीन.. पोळीत एवढ्या कॅलरी.. सॅलड पाहीजेच.. गोड नको रे बाबा... हे तेल असं ते तेल तसं... १०००० पावलं चाललच पाहिजे.. फलाणं आणि बिस्तानं... ? अरे दोन घास ताटात आलेत ते खायचे नाही नीट आणि शंभर नाटकं.... शिस्तीत रहा... शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा.... हे सुत्रं नाहीच हल्ली... प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचय.....तरुणच रहायचय... तरुणच दिसायचय... कशासाठी...??? तरुण मुलांना दिसु द्या कि तरुण.. तुमचं तरुणपण झालय ना जगुन.... आपण काय अश्वत्थामा आहोत का??? प्रुथ्वीवरच कायम रहायला.. ?? Accept the reality... and live your life happily. मी एक अति छोटी व्यक्ती आहे जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही.. असं रोज स्वतःला सांगितलं तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे. फार ताण नका घेऊ.... आपल्या असण्या नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये... ? काही दिवसांपूर्वी मी असच खुप ज्ञानाचा विस्तार केला होता.. ?? माझ्या... पण मग माझ्या लक्षात आलं कि या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय ? मग सगळं बंद केलं... बातम्या बघणं बंद केलं....सिनेमा आणि मालिका बघणं बंद केल्या आणि आता खु&&&&प बरं वाटतय.. आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करते... जुने सिनेमा बघणे... गाणी ऐकणे.....आणि आवडेल ते काम करणे... हेच सुत्रं आहे सध्या... तुम्हाला एक गंमत सांगते.. नविन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले.... राहु खराब... केतु खराब... देशाचं भविष्य खराब... हे खराब ते खराब..... ताण यायला लागला हो.... म्हटलं हे ऐकुन वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा.... ? क्रुष्णार्पण म्हटल आणि दिलं सोडुन.... ? आता मस्त वाटतय.. ? रोजचं जेवण... रोजची झोप.. रोजची आवराआवर... रोजचं रुटीन याचा ताण घेऊ नका... तुमच्या सोयीने ते करा.... आणि मनापासुन केलेलं कधीही अपाय करत नाही....त्याचा उपयोग चांगलाच होतो.. घेऊ नका ताण आणि जगणं करा छान.. ? 2026-02-18 13:55:14
8932 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *अनमोल यादे खुरई के बड़े बाबा चेतन्य चमत्कारी चिंतामणी पारसनाथ भगवान के श्री चरणों में पूज्य गुरुदेव आचार्य भगवंत श्री विद्यासागर जी मुनि महाराज... जय हो बड़े बाबा.. जय जय गुरुदेव. ?????* 2026-02-18 13:53:06
8931 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ *वृषभाचल क्षेत्र जगनमाता श्री चक्रेश्वरी देवी ची आजची अलंकार पूजा* आज दिनांक :18/02/2026 ठिकाण : श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी 2026-02-18 13:52:22
8930 40449666 निर्यापक समय सागर जी भक्त <a href="https://www.facebook.com/share/1Atmbb5qk1/" target="_blank">https://www.facebook.com/share/1Atmbb5qk1/</a> Sadar jai jinendra ji ki jai Ho Ho ??? विद्या पूर्ण धर्म प्रभावना का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App <a href="https://primetrace.com/group/7374/post/1179700306?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING" target="_blank">https://primetrace.com/group/7374/post/1179700306?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING</a> 2026-02-18 13:51:59
8929 40449667 संत शिरोमणि आचार्य विद्यासागर जी महा गुरु के महा प्रयाण के दो वर्ष सिर्फ स्मृति शेष <a href="https://www.instagram.com/reel/DU5Gn1MDSKI/?igsh=anlrbjNlMDN2d2dx" target="_blank">https://www.instagram.com/reel/DU5Gn1MDSKI/?igsh=anlrbjNlMDN2d2dx</a> 2026-02-18 13:51:55
8928 40449697 हथकरघा शांतिधारा पूर्णायु 1 *10% डिस्काउंट ऑफर का लाभ आप भी प्राप्त कर सकते है आज* *मुखवास (शांतिधारा गिर गौशाला की आयुर्वेदिक औषधियों से निर्मित) की बढ़ती मांग कर्नाटक बंगलोर मे, नवीन भैया बंगलोर वालो ने अपने लिए नये वर्ष की शुरूआत मे 3 मुखवास के डिब्बे (मात्र 440 Rs-200gm प्रति डिब्बा, जोकि गुटखा छोड़ने मे बहुत लाभदायक है) ऑर्डर करके आपने अपने कदम अहिंसक मार्ग पर आगे बढ़ा दिये है, यदि आप भी गुटखा, तम्बाकू इत्यादि नये वर्ष मे पूर्ण रूप से छोड़ना चाहते है अच्छा अवसर व किसी का गुटखा तम्बाकू इत्यादि छुड़वाना चाहते है तो सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय उपलब्ध है, शीघ्र सम्पर्क करे, अपनों का गुटखा छुड़ाने के लिए 200gm-440 Rs भी उपलब्ध है, सम्पर्क सूत्र: कैलाश जैन, कोटा राजस्थान 9893112665*??? 2026-02-18 13:51:40