WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15192

Records Matching Filters: 15192

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
78144 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी ಭೀಡ್ ಜಿಲ್ಹಾ ದರೂರ ಗ್ರಾಮ ದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ 2026-04-11 21:05:44
78143 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी ಭೀಡ್ ಜಿಲ್ಹಾ ದರೂರ ಗ್ರಾಮ ದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ 2026-04-11 21:05:43
78141 40449749 जिनोदय?JINODAYA ✨ चलो गिरनार जी... निडर होकर, गर्व के साथ! ✨ श्री अमित जैन 'अमोल' के माध्यम से इंदौर से 50 यात्रियों का दल गिरनार जी की वंदना कर लौटा है। इनके माध्यम से वर्ष के कम से कम 4 बार गिरनार यात्रा ले जाई जा रही है। यह विश्व जैन संगठन के संजय जी की प्रेरणा का ही सुखद परिणाम है कि आज गिरनार जी की यात्रा अविरल और भयमुक्त होकर जारी है। ? हमारा निवेदन: अब रुकना नहीं है! आप स्वयं भी गिरनार जी की वंदना का संकल्प लें और अपने साथ अन्य साथियों व परिवारों को भी लेकर जाएं। समाज की एकता और उपस्थिति ही हमारी तीर्थ रक्षा का आधार है। घोषणा करें: ?️ गिरनार जी हमारा था... ?️ गिरनार जी हमारा है... ?️ गिरनार जी हमारा ही रहेगा! अबकी बार 1 लाख+ पार 2026-04-11 21:02:33
78142 40449749 जिनोदय?JINODAYA ✨ चलो गिरनार जी... निडर होकर, गर्व के साथ! ✨ श्री अमित जैन 'अमोल' के माध्यम से इंदौर से 50 यात्रियों का दल गिरनार जी की वंदना कर लौटा है। इनके माध्यम से वर्ष के कम से कम 4 बार गिरनार यात्रा ले जाई जा रही है। यह विश्व जैन संगठन के संजय जी की प्रेरणा का ही सुखद परिणाम है कि आज गिरनार जी की यात्रा अविरल और भयमुक्त होकर जारी है। ? हमारा निवेदन: अब रुकना नहीं है! आप स्वयं भी गिरनार जी की वंदना का संकल्प लें और अपने साथ अन्य साथियों व परिवारों को भी लेकर जाएं। समाज की एकता और उपस्थिति ही हमारी तीर्थ रक्षा का आधार है। घोषणा करें: ?️ गिरनार जी हमारा था... ?️ गिरनार जी हमारा है... ?️ गिरनार जी हमारा ही रहेगा! अबकी बार 1 लाख+ पार 2026-04-11 21:02:33
78139 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण 2026-04-11 21:02:16
78140 40449659 सकल जैन महिला मंडळ फलटण 2026-04-11 21:02:16
78138 40449680 श्री हुमड़ जैन समाज, पुणे आपल्या अकलूज येथील सकल जैन समाज व श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त कार्यक्रमात जैन समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली होती. *अकलूज मधील महावीर पथ, उदयसिंह शॉपिंग कॉम्प्लेक्स, उदयरत्न टाऊनशिप ते अकलाई I.C.U. रोड या मार्गास प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले होते.* या मागणीची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, *दि. 10/04/2026 रोजी झालेल्या अकलूज नगरपरिषद मासिक बैठकीत* नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई अडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सदर मार्गास *“प्रथमाचार्य शांतिसागर महाराज मार्ग” असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला.* जैन समाजाच्या भावनांचा सन्मान राखत घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, अकलूजच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घालणारा ठरेल. 2026-04-11 20:59:32
78136 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी आपल्या अकलूज येथील सकल जैन समाज व श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त कार्यक्रमात जैन समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली होती. *अकलूज मधील महावीर पथ, उदयसिंह शॉपिंग कॉम्प्लेक्स, उदयरत्न टाऊनशिप ते अकलाई I.C.U. रोड या मार्गास प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले होते.* या मागणीची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, *दि. 10/04/2026 रोजी झालेल्या अकलूज नगरपरिषद मासिक बैठकीत* नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई अडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सदर मार्गास *“प्रथमाचार्य शांतिसागर महाराज मार्ग” असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला.* जैन समाजाच्या भावनांचा सन्मान राखत घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, अकलूजच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घालणारा ठरेल. 2026-04-11 20:59:31
78137 40449680 श्री हुमड़ जैन समाज, पुणे आपल्या अकलूज येथील सकल जैन समाज व श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त कार्यक्रमात जैन समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली होती. *अकलूज मधील महावीर पथ, उदयसिंह शॉपिंग कॉम्प्लेक्स, उदयरत्न टाऊनशिप ते अकलाई I.C.U. रोड या मार्गास प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले होते.* या मागणीची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, *दि. 10/04/2026 रोजी झालेल्या अकलूज नगरपरिषद मासिक बैठकीत* नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई अडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सदर मार्गास *“प्रथमाचार्य शांतिसागर महाराज मार्ग” असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला.* जैन समाजाच्या भावनांचा सन्मान राखत घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, अकलूजच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घालणारा ठरेल. 2026-04-11 20:59:31
78135 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी आपल्या अकलूज येथील सकल जैन समाज व श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त कार्यक्रमात जैन समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली होती. *अकलूज मधील महावीर पथ, उदयसिंह शॉपिंग कॉम्प्लेक्स, उदयरत्न टाऊनशिप ते अकलाई I.C.U. रोड या मार्गास प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले होते.* या मागणीची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, *दि. 10/04/2026 रोजी झालेल्या अकलूज नगरपरिषद मासिक बैठकीत* नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई अडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सदर मार्गास *“प्रथमाचार्य शांतिसागर महाराज मार्ग” असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला.* जैन समाजाच्या भावनांचा सन्मान राखत घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, अकलूजच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर घालणारा ठरेल. 2026-04-11 20:59:30