WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15198

Records Matching Filters: 15198

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
73139 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मंत्रप्रभावक प.पू.श्री 108 विद्यासागर मुनी महाराज अतिशय क्षेत्र मजरेवाडी विश्व नवकार महामंत्र 9 एप्रिल दिवस निमित्त खुरपे गुरुजी यांनी णमोकार महामंत्र महत्व &धर्म उपदेशाची माहिती सांगितले 2026-04-09 21:35:42
73140 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मंत्रप्रभावक प.पू.श्री 108 विद्यासागर मुनी महाराज अतिशय क्षेत्र मजरेवाडी विश्व नवकार महामंत्र 9 एप्रिल दिवस निमित्त खुरपे गुरुजी यांनी णमोकार महामंत्र महत्व &धर्म उपदेशाची माहिती सांगितले 2026-04-09 21:35:42
73137 42131354 जिनधर्म प्रभावक प्रकोष्ठ (JAIN INFLUENCER), विश्व जैन संगठन <a href="https://www.instagram.com/reel/DW6ouvGk3x5/?igsh=MWFoeDkzYWRyeDRrNw==" target="_blank">https://www.instagram.com/reel/DW6ouvGk3x5/?igsh=MWFoeDkzYWRyeDRrNw==</a> “कुछ बात तो ‘आप’ में है… जो दिल को बार-बार वहीं खींच लाती है ?? ना कोई चाह, ना कोई उम्मीद… बस ‘आप’ को देखना ही काफी लगता है ? यही सुकून है… यही सच्ची खुशी है ✨” Follow us - Vishudh mahamuniraj 2026-04-09 21:32:56
73138 42131354 जिनधर्म प्रभावक प्रकोष्ठ (JAIN INFLUENCER), विश्व जैन संगठन <a href="https://www.instagram.com/reel/DW6ouvGk3x5/?igsh=MWFoeDkzYWRyeDRrNw==" target="_blank">https://www.instagram.com/reel/DW6ouvGk3x5/?igsh=MWFoeDkzYWRyeDRrNw==</a> “कुछ बात तो ‘आप’ में है… जो दिल को बार-बार वहीं खींच लाती है ?? ना कोई चाह, ना कोई उम्मीद… बस ‘आप’ को देखना ही काफी लगता है ? यही सुकून है… यही सच्ची खुशी है ✨” Follow us - Vishudh mahamuniraj 2026-04-09 21:32:56
73135 42131354 जिनधर्म प्रभावक प्रकोष्ठ (JAIN INFLUENCER), विश्व जैन संगठन 2026-04-09 21:32:54
73136 42131354 जिनधर्म प्रभावक प्रकोष्ठ (JAIN INFLUENCER), विश्व जैन संगठन 2026-04-09 21:32:54
73134 40449680 श्री हुमड़ जैन समाज, पुणे (कृपया हा लेख वाचल्या शिवाय पुढे जाउ नका.) या लेखात अभिमानास्पद जैन ऐतिहासिक माहिती दिली आहे. पण प्रत्यक्षात हा इतिहास बर् याच जणांना माहित नाही अथवा विसर पड़ला असावा असे वाटते. याचे कारण असा ऐतिहासिक वारसा मराठी व कन्नड जैनांचा असताना हल्ली याचे विस्मरण करुन जी परंपरा आपली नाही तीचा स्विकार करण्याची काय लाचारी असावी याचे कोडे उलगडत नाही. आ. शातिसागर महाराजां सारखे महान आचार्य या मातीत जन्माला आले. त्याच मातीतील लोकांना उत्तरेतील व्यवहार धर्म व उपरी परंपरा आपलीशी वाटु लागते व बिनधास्त विचार न करता त्याचा स्वीकार करण्याचे धाडस होते या सारखे दुर्दैव नाही. याचे मुळ कारण हे घोर अज्ञान आहे. कदाचीत आगम व दक्षिण जैन इतिहासाच अभ्यास करणे लाजिरवाणे वाटते. पण कुठल्याश्याच्या ब्रम्हचार्याच्या वा तथाकथित पंडिताचे प्रशिक्षण आत्मसात करण्याचे धाडस मात्र होते. भ.महावीर नंतर अंतिम श्रुतकेवली आ.भद्रबाहु हे संपुर्ण संघासह दक्षिणेत श्रवणबेळगोळ परिसरात आले. त्या वेळी जे मुनि उत्तरेत राहिले त्यां मध्ये प्रदिर्घ दुष्काळामुळे काही प्रमाणात शिथिलता आली. याउलट दक्षिणेत आपल्या मायभुमी त श्री कुंदकुंद , श्री समंतभद्र , श्री पुज्यपाद , श्री नेमिचंद्र , श्री जिनसेन या सारखे एका पेक्षा एक धुरंर्दर आचार्य होउन गेले ( अजुन किती किती नावे देउ? ). 70 % पेक्षा जास्त आगम रचना या आचार्य परंपरेत दक्षिणेत निर्माण झाली. याच वेळेस राष्टकुट , शिलाहार , गंग आदि अनेक जैन साम्राजे येथे शेकडो वर्षे राज्य करित होती. एवढी समर्थ, अस्सल व सुवर्ण अक्षारांनी लिहुन ठेवण्या सारखी परंपरा असताना, सद्य स्थित उत्तरेतील उपरि काही पंडितांनी निर्माण केली अनागम परंपरा स्विकारण्याचा करंटे पणा आपलेच अज्ञानी बांधव करत आहेत हे दुर्दैवी आहे. भ. महावीर नंतर आचार्य परंपरेत आ. पुज्यपादांनी पहिला महाभिषेक पाठ लिहिला( ई.स.500 ते 600). हा पंचामृत अभीषेक पाठ तसेच पुजा मुख विधी व अंत विधी आ. पुज्यपादांनी आपल्यासाठी लिहुन ठेवला. हे त्यागण्याचे धाडस आपणास कसे काय होते ? या आचार्यांची बुध्दिमत्ता ऐवढी प्रखर होती कि त्यांना त्याकाळी जिनेंद्र बुध्दी म्हणुन संबोधत आणखी काय लिहु. आपल्या परंपरेचा अभिमान बाळगा , त्याचा त्याग करु नका व अनागम परंपरेचा स्वीकार करु नका हिच विनंती. ????? 2026-04-09 21:32:11
73133 40449680 श्री हुमड़ जैन समाज, पुणे (कृपया हा लेख वाचल्या शिवाय पुढे जाउ नका.) या लेखात अभिमानास्पद जैन ऐतिहासिक माहिती दिली आहे. पण प्रत्यक्षात हा इतिहास बर् याच जणांना माहित नाही अथवा विसर पड़ला असावा असे वाटते. याचे कारण असा ऐतिहासिक वारसा मराठी व कन्नड जैनांचा असताना हल्ली याचे विस्मरण करुन जी परंपरा आपली नाही तीचा स्विकार करण्याची काय लाचारी असावी याचे कोडे उलगडत नाही. आ. शातिसागर महाराजां सारखे महान आचार्य या मातीत जन्माला आले. त्याच मातीतील लोकांना उत्तरेतील व्यवहार धर्म व उपरी परंपरा आपलीशी वाटु लागते व बिनधास्त विचार न करता त्याचा स्वीकार करण्याचे धाडस होते या सारखे दुर्दैव नाही. याचे मुळ कारण हे घोर अज्ञान आहे. कदाचीत आगम व दक्षिण जैन इतिहासाच अभ्यास करणे लाजिरवाणे वाटते. पण कुठल्याश्याच्या ब्रम्हचार्याच्या वा तथाकथित पंडिताचे प्रशिक्षण आत्मसात करण्याचे धाडस मात्र होते. भ.महावीर नंतर अंतिम श्रुतकेवली आ.भद्रबाहु हे संपुर्ण संघासह दक्षिणेत श्रवणबेळगोळ परिसरात आले. त्या वेळी जे मुनि उत्तरेत राहिले त्यां मध्ये प्रदिर्घ दुष्काळामुळे काही प्रमाणात शिथिलता आली. याउलट दक्षिणेत आपल्या मायभुमी त श्री कुंदकुंद , श्री समंतभद्र , श्री पुज्यपाद , श्री नेमिचंद्र , श्री जिनसेन या सारखे एका पेक्षा एक धुरंर्दर आचार्य होउन गेले ( अजुन किती किती नावे देउ? ). 70 % पेक्षा जास्त आगम रचना या आचार्य परंपरेत दक्षिणेत निर्माण झाली. याच वेळेस राष्टकुट , शिलाहार , गंग आदि अनेक जैन साम्राजे येथे शेकडो वर्षे राज्य करित होती. एवढी समर्थ, अस्सल व सुवर्ण अक्षारांनी लिहुन ठेवण्या सारखी परंपरा असताना, सद्य स्थित उत्तरेतील उपरि काही पंडितांनी निर्माण केली अनागम परंपरा स्विकारण्याचा करंटे पणा आपलेच अज्ञानी बांधव करत आहेत हे दुर्दैवी आहे. भ. महावीर नंतर आचार्य परंपरेत आ. पुज्यपादांनी पहिला महाभिषेक पाठ लिहिला( ई.स.500 ते 600). हा पंचामृत अभीषेक पाठ तसेच पुजा मुख विधी व अंत विधी आ. पुज्यपादांनी आपल्यासाठी लिहुन ठेवला. हे त्यागण्याचे धाडस आपणास कसे काय होते ? या आचार्यांची बुध्दिमत्ता ऐवढी प्रखर होती कि त्यांना त्याकाळी जिनेंद्र बुध्दी म्हणुन संबोधत आणखी काय लिहु. आपल्या परंपरेचा अभिमान बाळगा , त्याचा त्याग करु नका व अनागम परंपरेचा स्वीकार करु नका हिच विनंती. ????? 2026-04-09 21:32:10
73132 40449679 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೈನಧರ್ಮ 2 2026-04-09 21:31:56
73131 40449679 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೈನಧರ್ಮ 2 2026-04-09 21:31:55