WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15366

Records Matching Filters: 15366

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
73698 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1550 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (12 )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियम आदी काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते.. => त्यासाठी पाण्यामध्ये लिंबू, साखर आणि मीठ टाकून असे सरबत करून घेणे, अतिशय उपयुक्त ठरते ! => या सरबतातील लिंबूतील जीवनसत्व क, साखरेतील ग्लुकोज आणि मिठातील सोडियम वगैरे तात्काळ उपलब्ध झाल्याने क्षारांची होत असलेली कमतरता दूर होण्यासाठी अशा लिंबू सरबताचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. [ यासाठी प्रामुख्याने हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये लिंबू स्वस्त असताना लिंबूचा रस काढून काचेच्या बाटलीत भरुन फ्रीजमध्ये ठेवला आणि उन्हाळ्यामध्ये अशा या लिंबू रसाचा आहार घेताना तसेच सरबतादीसाठी उपयोग केला तर आपले उन्हाळ्याचे - आणि हो महागाईचेही - चटके थोडे सुसह्य होतील ! ] *( क्रमशः) (दि.10एप्रिल 2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9625/वै.1550) 2026-04-10 07:12:57
73697 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1550 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (12 )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियम आदी काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते.. => त्यासाठी पाण्यामध्ये लिंबू, साखर आणि मीठ टाकून असे सरबत करून घेणे, अतिशय उपयुक्त ठरते ! => या सरबतातील लिंबूतील जीवनसत्व क, साखरेतील ग्लुकोज आणि मिठातील सोडियम वगैरे तात्काळ उपलब्ध झाल्याने क्षारांची होत असलेली कमतरता दूर होण्यासाठी अशा लिंबू सरबताचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. [ यासाठी प्रामुख्याने हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये लिंबू स्वस्त असताना लिंबूचा रस काढून काचेच्या बाटलीत भरुन फ्रीजमध्ये ठेवला आणि उन्हाळ्यामध्ये अशा या लिंबू रसाचा आहार घेताना तसेच सरबतादीसाठी उपयोग केला तर आपले उन्हाळ्याचे - आणि हो महागाईचेही - चटके थोडे सुसह्य होतील ! ] *( क्रमशः) (दि.10एप्रिल 2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9625/वै.1550) 2026-04-10 07:12:56
73695 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र. 2581)* ************************** *दि.9 एप्रिल* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *2* ) """"""""""""""""""""" जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे हा *णमोकार महामंत्र* असून, दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेतो आहोत.. 1) णमोकार महामंत्र हा अनादी निधन आहे. 2) णमोकार महामंत्राला *अपराजित मंत्र, महन्मंगल मंत्र, मोक्ष मंत्र, मूळ मंत्र, बीज मंत्र* अशी ही काही पर्याय नावे आहेत. 3) णमोकार महामंत्रमध्ये प्रथम तीन वेळा सर्वश्रेष्ठ अशा आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सर्वच, सध्या सिद्ध शीलेवर विराजमान असलेल्या *सिद्ध परमेष्ठी* ( = परम श्रेष्ठ ) यांना तीन वेळा नमन केले आहे. 4) त्यानंतर आत्तापर्यंत होऊन गेलेल्या *अरिहंत परमेष्ठी, सिद्ध परमेष्ठी,* त्यानंतर आत्तापर्यंत होऊन गेलेल्या आणि सध्या विद्यमान असलेल्या सर्वच ( आइरियाणं म्हणजे ) *आचार्य परमेष्ठी,* ( उवज्झायाणं म्हणजे ) *उपाध्याय परमेष्ठी* आणि ( लोएसव्वसाहूणं म्हणजे ) *लोकांतील सर्व साधू परमेष्ठी* यांना नमस्कार केला आहे. *( क्रमशः ) ( दि.10 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9623/आ.3240) 2026-04-10 07:12:40
73696 40449671 1.पुणे चातुर्मास वर्षायोग 2023- वीर सागर जी महाराज *Wellness Retreat 2026 (WIT In Association With HL) Meditation | 09 अप्रैल 2026 | निर्यापक श्रमण मुनिश्री वीरसागर जी महाराज* ? *https://www.youtube.com/live/YDBBBOrs9Ko* *? निर्यापक श्रमण मुनिश्री वीरसागर जी से जुड़ी समस्त जानकारी के लिए व्हाट्सएप्प चैनल से जुड़े ?* *https://whatsapp.com/channel/0029Vb59FgNA89MgtLOVV90Y* 2026-04-10 07:12:40
73692 50892187 श्री जिनेन्द्र भक्तमण्डल ग्वालियर 2026-04-10 07:12:39
73693 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र. 2581)* ************************** *दि.9 एप्रिल* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *2* ) """"""""""""""""""""" जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे हा *णमोकार महामंत्र* असून, दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेतो आहोत.. 1) णमोकार महामंत्र हा अनादी निधन आहे. 2) णमोकार महामंत्राला *अपराजित मंत्र, महन्मंगल मंत्र, मोक्ष मंत्र, मूळ मंत्र, बीज मंत्र* अशी ही काही पर्याय नावे आहेत. 3) णमोकार महामंत्रमध्ये प्रथम तीन वेळा सर्वश्रेष्ठ अशा आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सर्वच, सध्या सिद्ध शीलेवर विराजमान असलेल्या *सिद्ध परमेष्ठी* ( = परम श्रेष्ठ ) यांना तीन वेळा नमन केले आहे. 4) त्यानंतर आत्तापर्यंत होऊन गेलेल्या *अरिहंत परमेष्ठी, सिद्ध परमेष्ठी,* त्यानंतर आत्तापर्यंत होऊन गेलेल्या आणि सध्या विद्यमान असलेल्या सर्वच ( आइरियाणं म्हणजे ) *आचार्य परमेष्ठी,* ( उवज्झायाणं म्हणजे ) *उपाध्याय परमेष्ठी* आणि ( लोएसव्वसाहूणं म्हणजे ) *लोकांतील सर्व साधू परमेष्ठी* यांना नमस्कार केला आहे. *( क्रमशः ) ( दि.10 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9623/आ.3240) 2026-04-10 07:12:39
73694 40449671 1.पुणे चातुर्मास वर्षायोग 2023- वीर सागर जी महाराज *Wellness Retreat 2026 (WIT In Association With HL) Meditation | 09 अप्रैल 2026 | निर्यापक श्रमण मुनिश्री वीरसागर जी महाराज* ? *https://www.youtube.com/live/YDBBBOrs9Ko* *? निर्यापक श्रमण मुनिश्री वीरसागर जी से जुड़ी समस्त जानकारी के लिए व्हाट्सएप्प चैनल से जुड़े ?* *https://whatsapp.com/channel/0029Vb59FgNA89MgtLOVV90Y* 2026-04-10 07:12:39
73691 50892187 श्री जिनेन्द्र भक्तमण्डल ग्वालियर 2026-04-10 07:12:38
73690 40449666 निर्यापक समय सागर जी भक्त 10/04/2026 के त्याग ? सुखी रहे सब जीव जगत के , कोई कभी न घबरावे । वैर , पाप , अभिमान छोड़ जग , नित्य नये मंगल गावे ।। घर - घर चर्चा रहे धर्म की , दुष्कृत दुष्कर हो जावें । ज्ञान - चरित उन्नत कर अपना , मनुज - जन्म-फल सब पावें ।। विद्या पूर्ण धर्म प्रभावना का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App https://primetrace.com/group/7374/post/1183814203?utm_source=android_post_share_web&referral_code=JBHJP&utm_screen=post_share&utm_referrer_state=PENDING 2026-04-10 07:12:12
73689 40449666 निर्यापक समय सागर जी भक्त 10/04/2026 के त्याग ? सुखी रहे सब जीव जगत के , कोई कभी न घबरावे । वैर , पाप , अभिमान छोड़ जग , नित्य नये मंगल गावे ।। घर - घर चर्चा रहे धर्म की , दुष्कृत दुष्कर हो जावें । ज्ञान - चरित उन्नत कर अपना , मनुज - जन्म-फल सब पावें ।। विद्या पूर्ण धर्म प्रभावना का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App https://primetrace.com/group/7374/post/1183814203?utm_source=android_post_share_web&referral_code=JBHJP&utm_screen=post_share&utm_referrer_state=PENDING 2026-04-10 07:12:11