WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14572

Records Matching Filters: 14572

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
68403 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ ? Wandami mataji ? 2026-04-06 08:29:02
68404 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ ? Wandami mataji ? 2026-04-06 08:29:02
68401 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) 2026-04-06 08:28:11
68402 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) 2026-04-06 08:28:11
68399 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) 2026-04-06 08:28:01
68400 40449699 3️⃣ ಜಿನೇಂದ್ರ ವಾಣಿ (G-3️⃣) 2026-04-06 08:28:01
68397 40649233 Mumukshu mandal <a href="https://www.youtube.com/watch?v=FrYdnXX_PhA" target="_blank">https://www.youtube.com/watch?v=FrYdnXX_PhA</a> 2026-04-06 08:24:30
68398 40649233 Mumukshu mandal <a href="https://www.youtube.com/watch?v=FrYdnXX_PhA" target="_blank">https://www.youtube.com/watch?v=FrYdnXX_PhA</a> 2026-04-06 08:24:30
68395 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1542 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (08)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. =&gt; उन्हाळ्यामध्ये आंघोळी साठी खूप कडक किंवा अगदी गरम पाणी वापरू नये. त्या ऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ज्यांना सर्दी, पडसे, खोकला अशी कफाची लक्षणे दिसत नाहीत, अशांनी थंड पाण्याने आंघोळ केली तरी चालू शकेल ! =&gt;उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही जण सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा आंघोळ करतात. आपण दिवसभरातील जे श्रम, मेहनतीचे काम, काही कारणाने प्रवास करतो / करावा लागतो, त्यामुळे येणा-या घामाच्या परिणामी शरीराला एक प्रकारचा चिकटपणा येत असतो. अशा लोकांसाठी अशी ही दोन वेळा आंघोळ उपयुक्त ठरू शकेल ! =&gt; जे सर्वांग व्यायाम किंवा सवय म्हणून दररोज पोहायला जातात ( एकाच वेळी दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांची विशिष्ट हालचाल करायला लावणारा पोहण्यासारखा सुंदर व्यायाम नाही ! ) अशा लोकांनीही शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पोहण्यासाठी जावे, दुपारच्या वेळी उन्हात पोहणे टाळावे ! *( क्रमशः) (दि.06/04/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9609/वै.1542) 2026-04-06 08:23:15
68396 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1542 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (08)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. =&gt; उन्हाळ्यामध्ये आंघोळी साठी खूप कडक किंवा अगदी गरम पाणी वापरू नये. त्या ऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ज्यांना सर्दी, पडसे, खोकला अशी कफाची लक्षणे दिसत नाहीत, अशांनी थंड पाण्याने आंघोळ केली तरी चालू शकेल ! =&gt;उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही जण सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा आंघोळ करतात. आपण दिवसभरातील जे श्रम, मेहनतीचे काम, काही कारणाने प्रवास करतो / करावा लागतो, त्यामुळे येणा-या घामाच्या परिणामी शरीराला एक प्रकारचा चिकटपणा येत असतो. अशा लोकांसाठी अशी ही दोन वेळा आंघोळ उपयुक्त ठरू शकेल ! =&gt; जे सर्वांग व्यायाम किंवा सवय म्हणून दररोज पोहायला जातात ( एकाच वेळी दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांची विशिष्ट हालचाल करायला लावणारा पोहण्यासारखा सुंदर व्यायाम नाही ! ) अशा लोकांनीही शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पोहण्यासाठी जावे, दुपारच्या वेळी उन्हात पोहणे टाळावे ! *( क्रमशः) (दि.06/04/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9609/वै.1542) 2026-04-06 08:23:15