WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14662

Records Matching Filters: 14662

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
221328 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2636)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*246*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *गंगासिन्धुरोहिद्रोहितास्याहरिद्हरिकान्तासीतासीतोदानारीनरकान्तासुवर्णरुप्यकूलारक्तारक्तोदाः सरितस्तन्मध्यगा॥* ( अध्याय 3 / सूत्र 21 ) *गंगा सिन्धु रोहित् रोहितास्या हरित् हरिकान्ता सीता सीतोदा नारी नरकान्ता सुवर्ण रुप्यकूला रक्ता रक्तोदा सरितः यन्मध्यगाः ॥3/21॥* *विवेचन -* ~~~~~~ (1) *सात क्षेत्रे आणि त्यांना विभाजित करणाऱ्या विविध नद्या याविषयी आचार्य श्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.* जी सात क्षेत्रे ( सूत्र क्र. 2/11 मध्ये ) सांगितलेली आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामधून, प्रत्येकी दोन दोन नद्या वाहतात, त्या नद्यांची नावे या सूत्रामध्ये दिलेली आहेत. ती आपण कालच्या भागात जाणून घेतली. आता ( सूत्र क्रमांक 2 / 11 मध्ये सांगितलेले सहा पर्वत आणि सूत्र क्रमांक 2/15 मध्ये ज्या सहा सरोवरांचे वर्णन केलेले आहे त्या ) सहा पर्वत, सहा सरोवरे आणि चौदा नद्या यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पाहूया.. *1) हिमवान पर्वत - पद्म सरोवर -* गंगा, सिन्धु, रोहितास्या या 3 नद्या निघतात. *2) शिखरी पर्वत - पुण्डरिक सरोवर -* सुवर्णकूला, रक्ता, रक्तोदा या 3 नद्या निघतात. *3) महाहिमवान पर्वत - महापद्म सरोवर -* हरित, हरिकान्ता या 2 नद्या निघतात. *4) निषध पर्वत - तिगिछ सरोवर -* सीता, सीतोदा या 2 नद्या निघतात. *5) नील पर्वत - केसरी सरोवर -* नारी, नरकान्ता या 2 नद्या निघतात. *6) रुक्मी पर्वत - महापुण्डरिक सरोवर -* रोहित, रूप्यकूला या 2 नद्या निघतात. *( क्रमशः ) ( दि.11/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9870/आ.3303) 2026-06-11 08:37:05
221329 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1600 )* *************************** *10) तंबाखू सेवन - व्याधीला निमंत्रण -* (भाग - 28) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.31 मे - तंबाखू सेवन विरोधी दिन...* *खरंच तंबाखू इतकी वाईट आहे का ?* *आपल्या या समृद्ध निसर्गातील तंबाखू या वनस्पतीची मुद्दाम लागवड करून शेती केली जाते. ज्याप्रमाणे ऊस, द्राक्षे अशी बागायती पिके आहेत, त्याप्रमाणेच तंबाखू सुद्धा चांगले उत्पन्न देणारे पीक आहे आणि म्हणून याची मुद्दाम शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून पीक घेतले जाते.* या पिकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये काही भाजीपाला लावतो तेव्हा तो त्याची राखण करतो, त्याला राखण करावी लागते, कारण, जाता - येता कोणतेही जनावर आपल्या पिकाचे नुकसान करू नये, असं त्याला वाटत असतं. पण, तंबाखू या पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे लागवड केल्यावर याची फारशी राखण करावी लागत नाही. कारण, याला प्राणी सहसा तोंड लावत नाही, फार तर तो पिकाची काही प्रमाणात नासधूस करेल पण स्वतः ओरबडून खाण्यासाठी तंबाखूला तोंड लावत नाही. अशारीतीने, जनावर सुद्धा ज्याला तोंड लावत नाही त्या तंबाखूला आपण मानव नुसतेच तोंड लावत नाही, तर आपल्या तोंडात घेतो आणि आपणच आपल्या शरीराचे नुकसान, हानी करून घेतो. *तंबाखू ही शरीराला अपायकारकच आहे, ती मानवाने लांब ठेवणे अतिशय आवश्यक आहे..* *(क्रमशः) (दि.11/06/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9872/वै.1600) 2026-06-11 08:37:05
221330 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1600 )* *************************** *10) तंबाखू सेवन - व्याधीला निमंत्रण -* (भाग - 28) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.31 मे - तंबाखू सेवन विरोधी दिन...* *खरंच तंबाखू इतकी वाईट आहे का ?* *आपल्या या समृद्ध निसर्गातील तंबाखू या वनस्पतीची मुद्दाम लागवड करून शेती केली जाते. ज्याप्रमाणे ऊस, द्राक्षे अशी बागायती पिके आहेत, त्याप्रमाणेच तंबाखू सुद्धा चांगले उत्पन्न देणारे पीक आहे आणि म्हणून याची मुद्दाम शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून पीक घेतले जाते.* या पिकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये काही भाजीपाला लावतो तेव्हा तो त्याची राखण करतो, त्याला राखण करावी लागते, कारण, जाता - येता कोणतेही जनावर आपल्या पिकाचे नुकसान करू नये, असं त्याला वाटत असतं. पण, तंबाखू या पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे लागवड केल्यावर याची फारशी राखण करावी लागत नाही. कारण, याला प्राणी सहसा तोंड लावत नाही, फार तर तो पिकाची काही प्रमाणात नासधूस करेल पण स्वतः ओरबडून खाण्यासाठी तंबाखूला तोंड लावत नाही. अशारीतीने, जनावर सुद्धा ज्याला तोंड लावत नाही त्या तंबाखूला आपण मानव नुसतेच तोंड लावत नाही, तर आपल्या तोंडात घेतो आणि आपणच आपल्या शरीराचे नुकसान, हानी करून घेतो. *तंबाखू ही शरीराला अपायकारकच आहे, ती मानवाने लांब ठेवणे अतिशय आवश्यक आहे..* *(क्रमशः) (दि.11/06/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9872/वै.1600) 2026-06-11 08:37:05
221331 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2636)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*246*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *गंगासिन्धुरोहिद्रोहितास्याहरिद्हरिकान्तासीतासीतोदानारीनरकान्तासुवर्णरुप्यकूलारक्तारक्तोदाः सरितस्तन्मध्यगा॥* ( अध्याय 3 / सूत्र 21 ) *गंगा सिन्धु रोहित् रोहितास्या हरित् हरिकान्ता सीता सीतोदा नारी नरकान्ता सुवर्ण रुप्यकूला रक्ता रक्तोदा सरितः यन्मध्यगाः ॥3/21॥* *विवेचन -* ~~~~~~ (1) *सात क्षेत्रे आणि त्यांना विभाजित करणाऱ्या विविध नद्या याविषयी आचार्य श्री या सूत्रामध्ये वर्णन करीत आहेत.* जी सात क्षेत्रे ( सूत्र क्र. 2/11 मध्ये ) सांगितलेली आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामधून, प्रत्येकी दोन दोन नद्या वाहतात, त्या नद्यांची नावे या सूत्रामध्ये दिलेली आहेत. ती आपण कालच्या भागात जाणून घेतली. आता ( सूत्र क्रमांक 2 / 11 मध्ये सांगितलेले सहा पर्वत आणि सूत्र क्रमांक 2/15 मध्ये ज्या सहा सरोवरांचे वर्णन केलेले आहे त्या ) सहा पर्वत, सहा सरोवरे आणि चौदा नद्या यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पाहूया.. *1) हिमवान पर्वत - पद्म सरोवर -* गंगा, सिन्धु, रोहितास्या या 3 नद्या निघतात. *2) शिखरी पर्वत - पुण्डरिक सरोवर -* सुवर्णकूला, रक्ता, रक्तोदा या 3 नद्या निघतात. *3) महाहिमवान पर्वत - महापद्म सरोवर -* हरित, हरिकान्ता या 2 नद्या निघतात. *4) निषध पर्वत - तिगिछ सरोवर -* सीता, सीतोदा या 2 नद्या निघतात. *5) नील पर्वत - केसरी सरोवर -* नारी, नरकान्ता या 2 नद्या निघतात. *6) रुक्मी पर्वत - महापुण्डरिक सरोवर -* रोहित, रूप्यकूला या 2 नद्या निघतात. *( क्रमशः ) ( दि.11/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9870/आ.3303) 2026-06-11 08:37:05
221326 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *खास लोग वे ही होते है जो आम लोगों की कीमत करते हैं।* 2 *आत्मा अर्थात जिसकी समझ से पूरी दीनता मिट जाए।* 3 *संवर दशा नहीं दिशा बदलने का नाम है।* 4 *अहसान लेने वाले फिर शान से नहीं जी पाते।* 5 *अज्ञानी का हर प्रयास दुख ही दिलाता है।* 6 *सत्संग जीवन का रंग बदल देता है।* 7 *प्रत्येक जीव अभिप्राय का ही वेदन करता है।* 8 *साथ के चक्कर में ही जीव अनाथ बनता है।* 9 *वर्तमान में जीने वाले ही प्रसन्न रहते हैं।* 10 *पूर्व की तैयारी ही आगे का मार्ग सुलभ करती है।*       (श्रेणिक जैन जबलपुर 11-6-26) 2026-06-11 08:37:03
221327 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *खास लोग वे ही होते है जो आम लोगों की कीमत करते हैं।* 2 *आत्मा अर्थात जिसकी समझ से पूरी दीनता मिट जाए।* 3 *संवर दशा नहीं दिशा बदलने का नाम है।* 4 *अहसान लेने वाले फिर शान से नहीं जी पाते।* 5 *अज्ञानी का हर प्रयास दुख ही दिलाता है।* 6 *सत्संग जीवन का रंग बदल देता है।* 7 *प्रत्येक जीव अभिप्राय का ही वेदन करता है।* 8 *साथ के चक्कर में ही जीव अनाथ बनता है।* 9 *वर्तमान में जीने वाले ही प्रसन्न रहते हैं।* 10 *पूर्व की तैयारी ही आगे का मार्ग सुलभ करती है।*       (श्रेणिक जैन जबलपुर 11-6-26) 2026-06-11 08:37:03
221324 48925761 आचार्य श्री 108 समयसागर जी महाराज.3 <a href="https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1" target="_blank">https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1</a> *आज के दर्शन, पूजन एवं मंगल प्रवचन की लाइव लिंक* 2026-06-11 08:34:20
221325 48925761 आचार्य श्री 108 समयसागर जी महाराज.3 <a href="https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1" target="_blank">https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1</a> *आज के दर्शन, पूजन एवं मंगल प्रवचन की लाइव लिंक* 2026-06-11 08:34:20
221323 40449688 3. विद्या शिरोमणि आचार्य श्री समयसागर जी <a href="https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1" target="_blank">https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1</a> *आज के दर्शन, पूजन एवं मंगल प्रवचन की लाइव लिंक* 2026-06-11 08:33:45
221322 40449688 3. विद्या शिरोमणि आचार्य श्री समयसागर जी <a href="https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1" target="_blank">https://www.youtube.com/live/Ynr56UJw6b0?si=QnXRHkEII19Qawm1</a> *आज के दर्शन, पूजन एवं मंगल प्रवचन की लाइव लिंक* 2026-06-11 08:33:44