WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14652

Records Matching Filters: 14652

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
227041 40449675 ?विराग विशुद्ध विनिश्चल गुरुभक्त परिवार? <a href="https://www.facebook.com/share/v/18oZ2dK7K7/" target="_blank">https://www.facebook.com/share/v/18oZ2dK7K7/</a> 2026-06-13 12:00:13
227040 40449686 सैतवाल मुखपत्र ? त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड.. हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे. बाटल्या घेऊन घरी आल्यावर, त्यांची झाकणं काढल्यावर झाकणाला लागलेली साय खाण्याची गंमत होती. त्यावेळी दुधाची भेसळ होऊ शकते असं कोणी म्हटलं असतं, तरी त्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. इतकी काळजी आरे डेअरी घ्यायची. त्या दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची. दूध घेतलं की बाजूच्या बेकरीतून कडक पावाची एक लादी चहाबरोबर खाण्यासाठी घेणं हा नित्यक्रम असायचा. त्यावेळी बेकरीत खारी, नरम पाव आणि कडक पाव इतक्याच व्हरायटी होत्या आणि माखानियावर प्रयत्न चालू होते. हे आरेचे दूध चवदार असायचं. आजच्या पातळ दुधाला ती चव येत नाही. आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल. होल,टोल, स्पेशल असे 3 प्रकारे दुध मिळायचे.ही अल्युमिनियम ची झाकणे भांडी घासण्याच्या गुप्ता साबण मध्ये मिक्स करून तवा घासायला उपयोगी यायची? पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती.... एक गंमतीचा भाग सांगतो....पूर्वीच लोक असे म्हणायचे लग्नासाठी मुलगी बघायची असेल तर तिला सकाळच्या दुधाच्या लाईन मध्ये बघावी खरे सौंदर्य माहीत पडते .....?? *आणखी एक.....* *ह्याची मजा काही औरच होती.* *पहाटे लवकर उठून केंद्रावर लाईन लावायची (मारायचीही !).* *आपल्या केंद्रावर बाटली नाही मिळाली तर इतर केंद्रांवर भटकंती करुन शोध घ्यायचा, ह्या भटकंतीत "कुणीतरी" सोबतीला असायचेच !* *त्यामुळे त्या दिवसात , खास करुन पावसाळ्यात पहाटे दूध आणायला जायचा उत्साह मोठाच असायचा. (घरातील आजीला पोरकट वयातले नात / नातू पहाटे उठून दूध आणायला जातात ह्याचं किती कौतुक !) बरं छत्री कुणी घ्यायचीच नाही, दुसऱ्या कुणाच्या छत्रीत आपल्याला जागा मिळणार, हे बघायचे.* *म्हणूनच ते दिवस, खरं तर त्या पहाटा.... आता किती सांगायचे !* *धन्यवाद आरे !* *गेल्या त्या बाटल्या, राहिल्या त्या पिशव्या !* 2026-06-13 11:57:40
227039 40449686 सैतवाल मुखपत्र ? त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड.. हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे. बाटल्या घेऊन घरी आल्यावर, त्यांची झाकणं काढल्यावर झाकणाला लागलेली साय खाण्याची गंमत होती. त्यावेळी दुधाची भेसळ होऊ शकते असं कोणी म्हटलं असतं, तरी त्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. इतकी काळजी आरे डेअरी घ्यायची. त्या दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची. दूध घेतलं की बाजूच्या बेकरीतून कडक पावाची एक लादी चहाबरोबर खाण्यासाठी घेणं हा नित्यक्रम असायचा. त्यावेळी बेकरीत खारी, नरम पाव आणि कडक पाव इतक्याच व्हरायटी होत्या आणि माखानियावर प्रयत्न चालू होते. हे आरेचे दूध चवदार असायचं. आजच्या पातळ दुधाला ती चव येत नाही. आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल. होल,टोल, स्पेशल असे 3 प्रकारे दुध मिळायचे.ही अल्युमिनियम ची झाकणे भांडी घासण्याच्या गुप्ता साबण मध्ये मिक्स करून तवा घासायला उपयोगी यायची? पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती.... एक गंमतीचा भाग सांगतो....पूर्वीच लोक असे म्हणायचे लग्नासाठी मुलगी बघायची असेल तर तिला सकाळच्या दुधाच्या लाईन मध्ये बघावी खरे सौंदर्य माहीत पडते .....?? *आणखी एक.....* *ह्याची मजा काही औरच होती.* *पहाटे लवकर उठून केंद्रावर लाईन लावायची (मारायचीही !).* *आपल्या केंद्रावर बाटली नाही मिळाली तर इतर केंद्रांवर भटकंती करुन शोध घ्यायचा, ह्या भटकंतीत "कुणीतरी" सोबतीला असायचेच !* *त्यामुळे त्या दिवसात , खास करुन पावसाळ्यात पहाटे दूध आणायला जायचा उत्साह मोठाच असायचा. (घरातील आजीला पोरकट वयातले नात / नातू पहाटे उठून दूध आणायला जातात ह्याचं किती कौतुक !) बरं छत्री कुणी घ्यायचीच नाही, दुसऱ्या कुणाच्या छत्रीत आपल्याला जागा मिळणार, हे बघायचे.* *म्हणूनच ते दिवस, खरं तर त्या पहाटा.... आता किती सांगायचे !* *धन्यवाद आरे !* *गेल्या त्या बाटल्या, राहिल्या त्या पिशव्या !* 2026-06-13 11:57:39
227036 40449759 ?ಸ್ವಾಧ್ಯಾಯ स्वाध्याय?swadhyay <a href="https://youtu.be/VfVNRyW_ZxY?si=uckObDbWYgSiHa6c" target="_blank">https://youtu.be/VfVNRyW_ZxY?si=uckObDbWYgSiHa6c</a> 2026-06-13 11:56:38
227037 40449696 ?? श्री सम्मेद शिखर जी ?? 2026-06-13 11:56:38
227038 40449696 ?? श्री सम्मेद शिखर जी ?? 2026-06-13 11:56:38
227035 40449759 ?ಸ್ವಾಧ್ಯಾಯ स्वाध्याय?swadhyay <a href="https://youtu.be/VfVNRyW_ZxY?si=uckObDbWYgSiHa6c" target="_blank">https://youtu.be/VfVNRyW_ZxY?si=uckObDbWYgSiHa6c</a> 2026-06-13 11:56:37
227033 40449685 ?2️⃣Pragya Shraman network? *गुरुभक्त श्रीमती प्रगति जैन अजेमर के जन्म दिवस पर पूज्य गुरुदेव का मंगल आशीर्वाद एवं अमितसागर भक्त मंडल की ओर से हार्दिक शुभकामनाएं* 2026-06-13 11:54:18
227034 40449685 ?2️⃣Pragya Shraman network? *गुरुभक्त श्रीमती प्रगति जैन अजेमर के जन्म दिवस पर पूज्य गुरुदेव का मंगल आशीर्वाद एवं अमितसागर भक्त मंडल की ओर से हार्दिक शुभकामनाएं* 2026-06-13 11:54:18
227031 40449738 1️⃣आ.श्री विशुद्धसागरजी महाराज नांदणी कोल्हापूर विहार अपडेट ?? *वृषभाचल क्षेत्र जगनमाता श्री चक्रेश्वरी देवी ची आजची अलंकार पूजा* आज दिनांक :13/06/2026 ठिकाण : श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी 2026-06-13 11:49:14