WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15084

Records Matching Filters: 15084

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
70646 40449678 1)जैन गुरुकुल से एकता, धर्म और समाज का उत्थान और तीर्थ रक्षा 2026-04-09 06:24:25
70645 40449678 1)जैन गुरुकुल से एकता, धर्म और समाज का उत्थान और तीर्थ रक्षा 2026-04-09 06:24:24
70643 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE 2026-04-09 06:24:00
70644 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE 2026-04-09 06:24:00
70641 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1549 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (11)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. => उन्हाळ्यामध्ये अधिक श्रम केल्याच्या परिणामी, तसेच उन्हात फिरावे लागल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जसजसे कमी होत जाते तसतशी काही लक्षणे दिसू लागतात. त्यामध्ये - => घसा कोरडा पडणे, वारंवार तहान लागणे, जीभ कोरडी पडणे, अशक्तपणा - थकवा जाणवणे, दमल्यासारखे होणे, अधिक काम - श्रम न करावेसे वाटणे. => काही जणांना उन्हात खूप फिरल्यामुळे उष्माघाताचा झटका येऊ शकतो. अशक्तपणा, चक्कर येणे ही लक्षणे दिसू शकतात. => अशावेळी विश्रांती घेणे, तातडीने पाणी, द्रवांश, ग्लुकोज घेणे आवश्यक असते. => जेव्हा अधिक कामाच्या परिणामी आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियमसारखे काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागते.. *( क्रमशः) (दि.09 एप्रिल 2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9621/वै.1549) 2026-04-09 06:23:55
70642 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1549 )* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य - (11)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. => उन्हाळ्यामध्ये अधिक श्रम केल्याच्या परिणामी, तसेच उन्हात फिरावे लागल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जसजसे कमी होत जाते तसतशी काही लक्षणे दिसू लागतात. त्यामध्ये - => घसा कोरडा पडणे, वारंवार तहान लागणे, जीभ कोरडी पडणे, अशक्तपणा - थकवा जाणवणे, दमल्यासारखे होणे, अधिक काम - श्रम न करावेसे वाटणे. => काही जणांना उन्हात खूप फिरल्यामुळे उष्माघाताचा झटका येऊ शकतो. अशक्तपणा, चक्कर येणे ही लक्षणे दिसू शकतात. => अशावेळी विश्रांती घेणे, तातडीने पाणी, द्रवांश, ग्लुकोज घेणे आवश्यक असते. => जेव्हा अधिक कामाच्या परिणामी आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियमसारखे काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागते.. *( क्रमशः) (दि.09 एप्रिल 2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9621/वै.1549) 2026-04-09 06:23:55
70640 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2580)* ************************** *" दि.9 एप्रिल "* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *1* ) """""""""""""""""""'"" *जैन धर्म हा पूर्णतः स्वतंत्र आणि पुरातन धर्म असून या धर्माचे तत्त्वज्ञान, देव देवता, मंदिरे, पूजा पद्धती, शास्त्र, मुनि परंपरा, संस्कृती आदी सर्व स्वतंत्र आहेत आणि त्याप्रमाणे गेली हजारो वर्षे ही परंपरा अखण्डित सुरु राहिलेली आहे आणि पुढेही सुरु राहाणार आहे..* जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे *णमोकार महामंत्र* हा असून, दरवर्षी *9 एप्रिल* हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेऊया. प्रथम णमोकार महामंत्र.. *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *णमो अरिहंताणं ।* *णमो सिद्धाणं ।* *णमो आईरियाणं ।* *णमो उवज्झायाणं ।* *णमो लोएसव्वसाहूणं ।* *एसो पंच णमुक्कारो, सव्व पावपणासणो ।* *मंगलाणंच सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् ॥* *( क्रमशः ) ( दि.09 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9619/आ.3239) 2026-04-09 06:23:53
70639 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2580)* ************************** *" दि.9 एप्रिल "* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *1* ) """""""""""""""""""'"" *जैन धर्म हा पूर्णतः स्वतंत्र आणि पुरातन धर्म असून या धर्माचे तत्त्वज्ञान, देव देवता, मंदिरे, पूजा पद्धती, शास्त्र, मुनि परंपरा, संस्कृती आदी सर्व स्वतंत्र आहेत आणि त्याप्रमाणे गेली हजारो वर्षे ही परंपरा अखण्डित सुरु राहिलेली आहे आणि पुढेही सुरु राहाणार आहे..* जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे *णमोकार महामंत्र* हा असून, दरवर्षी *9 एप्रिल* हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेऊया. प्रथम णमोकार महामंत्र.. *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *ॐ नमः सिद्धेभ्यः।* *णमो अरिहंताणं ।* *णमो सिद्धाणं ।* *णमो आईरियाणं ।* *णमो उवज्झायाणं ।* *णमो लोएसव्वसाहूणं ।* *एसो पंच णमुक्कारो, सव्व पावपणासणो ।* *मंगलाणंच सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् ॥* *( क्रमशः ) ( दि.09 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9619/आ.3239) 2026-04-09 06:23:52
70637 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE *?विश्व नवकार महामंत्र दिवस?* श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर विल्सनगार्डन बैंगलोर के तत्वावधान में 9 अप्रैल 2026 प्रातः 8.00 बजे से *सामूहिक सामायिक सह नवकार महामंत्र जाप* का कार्यक्रम रखा गया है। आप सभी से अनुरोध है की अधिक से अधिक इस नवकार मंत्र दिवस एवं सामूहिक सामायिक कार्यक्रम में‌ उत्साहपूर्वक भाग लेवें। *?निवेदक?* श्री खंडेलवाल दिगंबर मंदिर 2026-04-09 06:21:51
70638 40449670 SRI DIGAMBER JN SAMAJ BANGALORE *?विश्व नवकार महामंत्र दिवस?* श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर विल्सनगार्डन बैंगलोर के तत्वावधान में 9 अप्रैल 2026 प्रातः 8.00 बजे से *सामूहिक सामायिक सह नवकार महामंत्र जाप* का कार्यक्रम रखा गया है। आप सभी से अनुरोध है की अधिक से अधिक इस नवकार मंत्र दिवस एवं सामूहिक सामायिक कार्यक्रम में‌ उत्साहपूर्वक भाग लेवें। *?निवेदक?* श्री खंडेलवाल दिगंबर मंदिर 2026-04-09 06:21:51