WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15210

Records Matching Filters: 15210

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
69782 40449663 ? आचार्य सुधीन्द्र संदेश ? https://www.instagram.com/reel/DWyhIJMCVqE/?igsh=amVjNjRyaGM3aDhs 2026-04-06 18:27:04
69781 40449663 ? आचार्य सुधीन्द्र संदेश ? https://www.instagram.com/reel/DWyhIJMCVqE/?igsh=amVjNjRyaGM3aDhs 2026-04-06 18:27:03
69780 40449675 ?विराग विशुद्ध विनिश्चल गुरुभक्त परिवार? https://www.instagram.com/reel/DWyhIJMCVqE/?igsh=amVjNjRyaGM3aDhs 2026-04-06 18:27:01
69779 40449675 ?विराग विशुद्ध विनिश्चल गुरुभक्त परिवार? https://www.instagram.com/reel/DWyhIJMCVqE/?igsh=amVjNjRyaGM3aDhs 2026-04-06 18:27:00
69778 40449684 ?(5)णमोकार मंत्र तीर्थ उद्धारक आचार्य श्री प्रबल सागर प्रेस निवेदन दिनांक: ६ एप्रिल २०२६ विषय: श्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया:- “जैन धर्म हा कोणताही उपपंथ नसून स्वतंत्र व प्राचीनतम तत्त्वज्ञान आहे – अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” : ललित गांधी मुंबई : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या “जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे आणि त्याने अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा विचार करावा” या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ललित गांधी म्हणाले : “हे विधान अज्ञानातून केलेले आहे किंवा एखाद्या ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे. जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत, परंतु शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत! अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. तो आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यापूर्वीच विविध राज्यांमध्ये सुमारे २५ वर्षांपूर्वी जैन समाजाला हा दर्जा मिळालेला होता. या दीर्घ काळात जैन धर्मपरंपरा आणि हिंदू संस्कृती यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमची सांस्कृतिक परंपरा जशी पूर्वी होती, तशीच आजही जपली जात आहे. हिंदू आणि सनातन संस्कृतीसोबत जैन धर्माचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत आणि राहतील, याबद्दल कोणतीही शंका नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की जैन धर्म हा कोणत्याही इतर परंपरेची शाखा आहे. सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये जैन धर्माची स्वतंत्रता व प्राचीनता सिद्ध झालेली आहे. त्यामुळे या विषयावर नव्याने वाद निर्माण करणे हे जैन समाजावर आघात ठरेल. अल्पसंख्याक दर्जा हा आमच्या संख्येचे प्रतिबिंब आहे. तो आमच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण, तीर्थक्षेत्रांचे रक्षण, शिक्षण घेण्याचे व संस्था चालवण्याचे हक्क यांचे संरक्षण करतो. तसेच आमच्या प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी हा एक प्रभावी माध्यम आहे. जैन समाजातील अग्रणी एल.एम.सिंघवी,वीरेंद्र हेगडे, माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन (आदित्य), सुरेशदादा जैन, शांतीलाल मुथा, बाळ पाटील,माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, डी.ए.पाटील आदी विविध मान्यवरांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर आणि संघर्षानंतर हा घटनात्मक अधिकार मिळवण्यात आला आहे. आर्थिक फायद्यांपेक्षा आमच्या अधिकारांचे आणि अस्तित्वाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. श्री लोढा यांनी हे समजून घ्यावे की जैन समाज आता शांत बसणार नाही. त्यांचे विधान आमची एकता अधिक बळकट करेल.” ललित गांधी यांनी सर्व जैन पंथांना एकत्र येऊन अशा प्रयत्नांना ठामपणे विरोध करण्याचे आवाहन केले आहे. जैन एकतेचा विजय असो. जय जिनेंद्र. जारीकर्ता: ललित गांधी राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ मो.: 9420650000. 2026-04-06 18:24:44
69777 40449684 ?(5)णमोकार मंत्र तीर्थ उद्धारक आचार्य श्री प्रबल सागर प्रेस निवेदन दिनांक: ६ एप्रिल २०२६ विषय: श्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया:- “जैन धर्म हा कोणताही उपपंथ नसून स्वतंत्र व प्राचीनतम तत्त्वज्ञान आहे – अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” : ललित गांधी मुंबई : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या “जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे आणि त्याने अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा विचार करावा” या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ललित गांधी म्हणाले : “हे विधान अज्ञानातून केलेले आहे किंवा एखाद्या ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे. जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत, परंतु शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत! अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. तो आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यापूर्वीच विविध राज्यांमध्ये सुमारे २५ वर्षांपूर्वी जैन समाजाला हा दर्जा मिळालेला होता. या दीर्घ काळात जैन धर्मपरंपरा आणि हिंदू संस्कृती यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमची सांस्कृतिक परंपरा जशी पूर्वी होती, तशीच आजही जपली जात आहे. हिंदू आणि सनातन संस्कृतीसोबत जैन धर्माचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत आणि राहतील, याबद्दल कोणतीही शंका नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की जैन धर्म हा कोणत्याही इतर परंपरेची शाखा आहे. सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये जैन धर्माची स्वतंत्रता व प्राचीनता सिद्ध झालेली आहे. त्यामुळे या विषयावर नव्याने वाद निर्माण करणे हे जैन समाजावर आघात ठरेल. अल्पसंख्याक दर्जा हा आमच्या संख्येचे प्रतिबिंब आहे. तो आमच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण, तीर्थक्षेत्रांचे रक्षण, शिक्षण घेण्याचे व संस्था चालवण्याचे हक्क यांचे संरक्षण करतो. तसेच आमच्या प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी हा एक प्रभावी माध्यम आहे. जैन समाजातील अग्रणी एल.एम.सिंघवी,वीरेंद्र हेगडे, माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन (आदित्य), सुरेशदादा जैन, शांतीलाल मुथा, बाळ पाटील,माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, डी.ए.पाटील आदी विविध मान्यवरांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर आणि संघर्षानंतर हा घटनात्मक अधिकार मिळवण्यात आला आहे. आर्थिक फायद्यांपेक्षा आमच्या अधिकारांचे आणि अस्तित्वाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. श्री लोढा यांनी हे समजून घ्यावे की जैन समाज आता शांत बसणार नाही. त्यांचे विधान आमची एकता अधिक बळकट करेल.” ललित गांधी यांनी सर्व जैन पंथांना एकत्र येऊन अशा प्रयत्नांना ठामपणे विरोध करण्याचे आवाहन केले आहे. जैन एकतेचा विजय असो. जय जिनेंद्र. जारीकर्ता: ललित गांधी राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ मो.: 9420650000. 2026-04-06 18:24:43
69775 40449752 ?3 विद्यांजलि ब्रॉडकास्ट ? 800/- ? प्योर रोज़ साबुन फ्री *विद्यांजलि संतुष्ट उपभोक्ता MAHENDRA भैया ने भी ऑफर का लाभ उठा लिया है* ? *विद्यांजलि उपभोक्ताओं के पास यह सुनहरा अवसर है... विद्यांजलि उत्पाद एक्सपायर नहीं होते हैं तो आप अपने पसंदीदा उत्पाद... महेंद्र भैया की तरह ऑफर का लाभ उठा कर एकसाथ मंगवा सकते हैं ?* जल्दी कीजिए आप मौका चूक न जाएंँ https://wa.me/c/919928200660 विद्यांजलि कैटलॉग ? 100 प्रतिशत शुद्ध शाकाहारी वानस्पतिक तथा मद्य मधु माँस व हानिकारक रसायन मुक्त उत्पाद प्राप्ति हेतु कार्ट में एड करके शेयर कर दीजिए ? 2026-04-06 18:23:49
69776 40449752 ?3 विद्यांजलि ब्रॉडकास्ट ? 800/- ? प्योर रोज़ साबुन फ्री *विद्यांजलि संतुष्ट उपभोक्ता MAHENDRA भैया ने भी ऑफर का लाभ उठा लिया है* ? *विद्यांजलि उपभोक्ताओं के पास यह सुनहरा अवसर है... विद्यांजलि उत्पाद एक्सपायर नहीं होते हैं तो आप अपने पसंदीदा उत्पाद... महेंद्र भैया की तरह ऑफर का लाभ उठा कर एकसाथ मंगवा सकते हैं ?* जल्दी कीजिए आप मौका चूक न जाएंँ https://wa.me/c/919928200660 विद्यांजलि कैटलॉग ? 100 प्रतिशत शुद्ध शाकाहारी वानस्पतिक तथा मद्य मधु माँस व हानिकारक रसायन मुक्त उत्पाद प्राप्ति हेतु कार्ट में एड करके शेयर कर दीजिए ? 2026-04-06 18:23:49
69773 40449752 ?3 विद्यांजलि ब्रॉडकास्ट ? *विद्यांजलि संतुष्ट अहिंसा प्रचारक... अनुपम दीदी ने भी ऑफर का लाभ उठा लिया है ?* ? *10 % अहिंसा प्रचारक डिस्काउंट 763/- ?* ? *कूरियर फ्री... लगभग 1500/- ?* ? *लॉंड्री लिक्विड 250/- ?* ? *अहिंसा खांड 240/-* ? *जिस प्रकार वर्तमान में बाजार में कच्चे माल, पेट्रोल, कूरियर आदि के मूल्य में वृद्धि हो रही है उसके आधार पर यह ऑफर और वर्तमान दामों में उत्पाद उपलब्ध होना संभव होगा या नहीं* *कुछ नहीं कहा जा सकता* *आपके पास मौका है... लेकिन समय बहुत कम बचा है...* *शीघ्र लिस्ट मैसेज कर लाभ उठा लीजिए* https://wa.me/c/919928200660 विद्यांजलि कैटलॉग ? 100 प्रतिशत शुद्ध शाकाहारी वानस्पतिक तथा मद्य मधु माँस व हानिकारक रसायन मुक्त उत्पाद प्राप्ति हेतु कार्ट में एड करके शेयर कर दीजिए ? 2026-04-06 18:23:47
69774 40449752 ?3 विद्यांजलि ब्रॉडकास्ट ? *विद्यांजलि संतुष्ट अहिंसा प्रचारक... अनुपम दीदी ने भी ऑफर का लाभ उठा लिया है ?* ? *10 % अहिंसा प्रचारक डिस्काउंट 763/- ?* ? *कूरियर फ्री... लगभग 1500/- ?* ? *लॉंड्री लिक्विड 250/- ?* ? *अहिंसा खांड 240/-* ? *जिस प्रकार वर्तमान में बाजार में कच्चे माल, पेट्रोल, कूरियर आदि के मूल्य में वृद्धि हो रही है उसके आधार पर यह ऑफर और वर्तमान दामों में उत्पाद उपलब्ध होना संभव होगा या नहीं* *कुछ नहीं कहा जा सकता* *आपके पास मौका है... लेकिन समय बहुत कम बचा है...* *शीघ्र लिस्ट मैसेज कर लाभ उठा लीजिए* https://wa.me/c/919928200660 विद्यांजलि कैटलॉग ? 100 प्रतिशत शुद्ध शाकाहारी वानस्पतिक तथा मद्य मधु माँस व हानिकारक रसायन मुक्त उत्पाद प्राप्ति हेतु कार्ट में एड करके शेयर कर दीजिए ? 2026-04-06 18:23:47