WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15052

Records Matching Filters: 15052

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
77264 40449668 आ,गुरु विद्यासागरजी कहां विराजमान है vidhya purn dharam prabhana ke sabhi sammaniya sadasyo ko sadar Jai jinendra ji ? विद्या पूर्ण धर्म प्रभावना का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App <a href="https://primetrace.com/group/7374/post/1183959317?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING" target="_blank">https://primetrace.com/group/7374/post/1183959317?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING</a> 2026-04-11 13:44:08
77263 40449668 आ,गुरु विद्यासागरजी कहां विराजमान है vidhya purn dharam prabhana ke sabhi sammaniya sadasyo ko sadar Jai jinendra ji ? विद्या पूर्ण धर्म प्रभावना का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे - Powered by Kutumb App <a href="https://primetrace.com/group/7374/post/1183959317?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING" target="_blank">https://primetrace.com/group/7374/post/1183959317?utm_source=android_post_share_web&amp;referral_code=JBHJP&amp;utm_screen=post_share&amp;utm_referrer_state=PENDING</a> 2026-04-11 13:44:07
77262 40649233 Mumukshu mandal 2026-04-11 13:44:01
77261 40649233 Mumukshu mandal 2026-04-11 13:44:00
77260 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ मंगलप्रभात लोढा खरचं काही चुकीचे बोलले का ? काय बोलले लोढा, जैनानी अल्पसंख्याक म्हणून खरेच राहावे का ? हे बरोबर आहे का ? समाजातील एका मोठ्या समूहाला असे वाटते की भारत हा हिंदूंचा देश आहे, आपण सगळे हिंदू आहोत, आपली धर्म पद्धती जैन आहे आपण जैन धर्मपद्धतीचे पालन पूर्णपणे करू पण हिंदूंपेक्षा वेगळे होता कामा नये. आता या सगळ्यावर जैन समाजातून सडकून टीका होती आहे, ते म्हणतात मंगलप्रभात लोढानी राजकीय भूमिकेतून हे विधान केले. पण हे खरे नाही . कोणता राजकीय पुढारी असे वादग्रस्त विधान करून जनतेचा रोष ओढवून घेईल ? त्याना जे वाटले ते मनापासून बोलले असावेत असेच वाटते. यातील जैन लोकांनी अल्पसंख्य दर्जा सोडावा हे त्यानी केलेले आवाहन हे सर्वाना खटकणारे असू शकते आणि ते बरोबरही आहे. ज्यांची संख्या अठरा कोटींपेक्षा जास्त आहे त्याना या देशात अल्पसंख्य दर्जा घेताना संकोच वाटत नाही तर एक कोटी पेक्षा कमी संख्या असलेल्या समाजाला तो का असावा ? मंगलप्रभात लोढानी खाजवून खरूज काढली हे खरे . जैन समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे हे निःसंशय. ते बोलून एवढा रोष कशाला ओढवून घ्यायचा. आता जैन समाज हिंदू समाजाचाच भाग कसा हे पाहू. भारतीय घटना समितीने आणि बाबासाहेब आंबेडकर यानी हिंदू कोड बिल बनविले त्यामधे त्यानी बौद्ध ,जैन, शीख या सर्वांचा समावेश हिंदू कोड बिलात केला आहे. त्यामुळेच कायद्याने हे सर्वजण या हिंदू समाजाचा भाग आहेत. हिंदू हा शब्द धर्म अथवा पंथवाचक नसून भूमीवाचक आहे. आपल्या देशाचे नाव हजारो वर्षापासून भारत हे आहे पण भारताबाहेरील समाज आपल्याला हजारो वर्षापासून हिंदुस्थान म्हणूनच ओळखतो. सिंधू किनार्‍याला राहाणारे ते हिंदू अशी याची व्युत्पत्ती सांगितली जाते. हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम् । तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ॥ असो. आपण एखाद्या समाजाचा भाग कधी बनतो? जेंव्हा आपला समान वारसा म्हणजेच shared legacy असते तेंव्हा. कशी आहे ही shared legacy हे पाहू चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर हे जैन पिता, मातेपोटी जन्माला आले. त्या आधीचे तीर्थंकर पार्श्वनाथ हे इश्वाकू वंशाच्या हिंदु समाजातील राजाच्या पोटी जन्माला आले . त्याआधीचे तीर्थंकर नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे चुलतभाऊ म्हणजेच यदुवंशीय होते. त्या आधीचे एकविसावे तीर्थंकर हे " नमिनाथ " हे इश्वाकू वंशातील जन्माला आले . ऋषभदेव हे ही इश्वाकू वंशातील जन्मलेले होते. आता असे पहा जर जैन धर्म हिंदु समाजापासून प्राचीन काळापासून पूर्णपणे वेगळा आहे तर त्यांचे महावीर सोडल्यास आधीचे तीन तीर्थंकर हिंदु समाजात का जन्माला आले ? कारण जैन ही हिंदु समाजांतर्गत असणारी उपासना पद्धती होती म्हणूनच असा त्याचा अर्थ होतो. आता पहा ऋषभदेव हे भागवत पुराणात विष्णुचा अवतार म्हणून येतात. इंद्र ही वैदिक देवता, तसेच सरस्वती, लक्ष्मी, कुबेर, गणपती या देवता दोन्हीकडे समान आहेत. यक्ष, यक्षिणी ही मान्यता दोन्हीकडे आहे. जैन परंपरेत श्रीकृष्ण आणि श्रीराम याना शलाका पुरूष किंवा वासुदेव म्हणून मान्यता आहे. जैन परंपरेत महाभारत आणि रामायण आहे. जैन दर्शन हे वेदांना नाकारते म्हणून त्याला हिंदू परंपरेत नास्तिक दर्शन म्हटले जाते. याचाच अर्थ असा जैन धर्माचा उदय हा वेदांनंतरचा आहे. आता वेदात सांगितलेले काही तत्वज्ञान जैन दर्शन मानत नाही. पण जैन जे मानतात ते सर्व वेदात आहे. मुळात आपण हे लक्षात घेतले पाहिजे प्राचीन काळापासून भारतीय समाज हा एका पुस्तकावर चालणारा नव्हता. सर्व ग्रंथ हे मानवी जीवनातील सल्लागार होते, advisory होते . आणि म्हणूनच आपल्याला भारतीय समाजात एवढी विविधता आढळते जैन धर्मातही अनेक पंथ आहेत. 84 उपजाती आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या श्वेतांबरा मधे 38 तर दिगंबरांमधे 87 पेक्षा जास्त उपजाती नोंदवलेल्या आढळतात. ही खूणही ते एकाच हिंदू समाजाचा भाग असल्याची आहे. ज्या श्रमण परंपरेबद्दल जैन समाज बोलतो त्याचा पहिला उल्लेख वेदांतात बृहदारण्यक उपनिषदात आढळतो. आणि एक shared legacy म्हणजे भाषा, हजारो जैन ग्रंथ आणि टीका (commentaries) या संस्कृतमधे आहेत. आणि एक समान वारसा म्हणजेच पुराणे. आदिपुराण, पद्मपुराण, हरिवंशपुराण, पाण्डवपुराण, महापुराण, उत्तरपुराण ही नावसुद्धा तीच कथेत थोडा फरक. इतिहास सोडून वर्तमानात येऊ या. आज विश्व हिंदू परिषदेमधे अनेक जैन मुनींचा सहभाग आहे . ठळक नावे , मुनी सुशीलकुमारजी, आचार्य महापद्म, तरूणसागरजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन हे आहेत हिंदुसमाजाला ज्या आंदोलनाने एकत्र बांधले ते आंदोलन यशस्वी होण्यास कारणीभूत ठरले हरिशंकर जैन आणि विष्णु शंकर जैन. श्रीरामांच्या आत्यंतिक भक्ती असल्या शिवाय असे काही होईल का ? हिंदू दृष्टीकोनातून इतिहास लिहिणार्या मीनाक्षी जैन अशी किती नावे घेता येतील सेमेटिक पंथ (इस्लाम आणि ख्रिश्चन ) आणि कम्युनिस्ट तत्वज्ञान आपल्याला पूर्वसुरींशी असणारे नाते तोडायला शिकवते. भारतीय तत्वज्ञान नाही म्हणून मी म्हणतो जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा चा अविभाज्य भाग आहे........जय जिनेंद्र, जय श्रीराम. प्रसाद केळकर ?असा प्रचार सुरु झालेला आहे. 2026-04-11 13:43:33
77259 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ मंगलप्रभात लोढा खरचं काही चुकीचे बोलले का ? काय बोलले लोढा, जैनानी अल्पसंख्याक म्हणून खरेच राहावे का ? हे बरोबर आहे का ? समाजातील एका मोठ्या समूहाला असे वाटते की भारत हा हिंदूंचा देश आहे, आपण सगळे हिंदू आहोत, आपली धर्म पद्धती जैन आहे आपण जैन धर्मपद्धतीचे पालन पूर्णपणे करू पण हिंदूंपेक्षा वेगळे होता कामा नये. आता या सगळ्यावर जैन समाजातून सडकून टीका होती आहे, ते म्हणतात मंगलप्रभात लोढानी राजकीय भूमिकेतून हे विधान केले. पण हे खरे नाही . कोणता राजकीय पुढारी असे वादग्रस्त विधान करून जनतेचा रोष ओढवून घेईल ? त्याना जे वाटले ते मनापासून बोलले असावेत असेच वाटते. यातील जैन लोकांनी अल्पसंख्य दर्जा सोडावा हे त्यानी केलेले आवाहन हे सर्वाना खटकणारे असू शकते आणि ते बरोबरही आहे. ज्यांची संख्या अठरा कोटींपेक्षा जास्त आहे त्याना या देशात अल्पसंख्य दर्जा घेताना संकोच वाटत नाही तर एक कोटी पेक्षा कमी संख्या असलेल्या समाजाला तो का असावा ? मंगलप्रभात लोढानी खाजवून खरूज काढली हे खरे . जैन समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे हे निःसंशय. ते बोलून एवढा रोष कशाला ओढवून घ्यायचा. आता जैन समाज हिंदू समाजाचाच भाग कसा हे पाहू. भारतीय घटना समितीने आणि बाबासाहेब आंबेडकर यानी हिंदू कोड बिल बनविले त्यामधे त्यानी बौद्ध ,जैन, शीख या सर्वांचा समावेश हिंदू कोड बिलात केला आहे. त्यामुळेच कायद्याने हे सर्वजण या हिंदू समाजाचा भाग आहेत. हिंदू हा शब्द धर्म अथवा पंथवाचक नसून भूमीवाचक आहे. आपल्या देशाचे नाव हजारो वर्षापासून भारत हे आहे पण भारताबाहेरील समाज आपल्याला हजारो वर्षापासून हिंदुस्थान म्हणूनच ओळखतो. सिंधू किनार्‍याला राहाणारे ते हिंदू अशी याची व्युत्पत्ती सांगितली जाते. हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम् । तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ॥ असो. आपण एखाद्या समाजाचा भाग कधी बनतो? जेंव्हा आपला समान वारसा म्हणजेच shared legacy असते तेंव्हा. कशी आहे ही shared legacy हे पाहू चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर हे जैन पिता, मातेपोटी जन्माला आले. त्या आधीचे तीर्थंकर पार्श्वनाथ हे इश्वाकू वंशाच्या हिंदु समाजातील राजाच्या पोटी जन्माला आले . त्याआधीचे तीर्थंकर नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे चुलतभाऊ म्हणजेच यदुवंशीय होते. त्या आधीचे एकविसावे तीर्थंकर हे " नमिनाथ " हे इश्वाकू वंशातील जन्माला आले . ऋषभदेव हे ही इश्वाकू वंशातील जन्मलेले होते. आता असे पहा जर जैन धर्म हिंदु समाजापासून प्राचीन काळापासून पूर्णपणे वेगळा आहे तर त्यांचे महावीर सोडल्यास आधीचे तीन तीर्थंकर हिंदु समाजात का जन्माला आले ? कारण जैन ही हिंदु समाजांतर्गत असणारी उपासना पद्धती होती म्हणूनच असा त्याचा अर्थ होतो. आता पहा ऋषभदेव हे भागवत पुराणात विष्णुचा अवतार म्हणून येतात. इंद्र ही वैदिक देवता, तसेच सरस्वती, लक्ष्मी, कुबेर, गणपती या देवता दोन्हीकडे समान आहेत. यक्ष, यक्षिणी ही मान्यता दोन्हीकडे आहे. जैन परंपरेत श्रीकृष्ण आणि श्रीराम याना शलाका पुरूष किंवा वासुदेव म्हणून मान्यता आहे. जैन परंपरेत महाभारत आणि रामायण आहे. जैन दर्शन हे वेदांना नाकारते म्हणून त्याला हिंदू परंपरेत नास्तिक दर्शन म्हटले जाते. याचाच अर्थ असा जैन धर्माचा उदय हा वेदांनंतरचा आहे. आता वेदात सांगितलेले काही तत्वज्ञान जैन दर्शन मानत नाही. पण जैन जे मानतात ते सर्व वेदात आहे. मुळात आपण हे लक्षात घेतले पाहिजे प्राचीन काळापासून भारतीय समाज हा एका पुस्तकावर चालणारा नव्हता. सर्व ग्रंथ हे मानवी जीवनातील सल्लागार होते, advisory होते . आणि म्हणूनच आपल्याला भारतीय समाजात एवढी विविधता आढळते जैन धर्मातही अनेक पंथ आहेत. 84 उपजाती आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या श्वेतांबरा मधे 38 तर दिगंबरांमधे 87 पेक्षा जास्त उपजाती नोंदवलेल्या आढळतात. ही खूणही ते एकाच हिंदू समाजाचा भाग असल्याची आहे. ज्या श्रमण परंपरेबद्दल जैन समाज बोलतो त्याचा पहिला उल्लेख वेदांतात बृहदारण्यक उपनिषदात आढळतो. आणि एक shared legacy म्हणजे भाषा, हजारो जैन ग्रंथ आणि टीका (commentaries) या संस्कृतमधे आहेत. आणि एक समान वारसा म्हणजेच पुराणे. आदिपुराण, पद्मपुराण, हरिवंशपुराण, पाण्डवपुराण, महापुराण, उत्तरपुराण ही नावसुद्धा तीच कथेत थोडा फरक. इतिहास सोडून वर्तमानात येऊ या. आज विश्व हिंदू परिषदेमधे अनेक जैन मुनींचा सहभाग आहे . ठळक नावे , मुनी सुशीलकुमारजी, आचार्य महापद्म, तरूणसागरजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन हे आहेत हिंदुसमाजाला ज्या आंदोलनाने एकत्र बांधले ते आंदोलन यशस्वी होण्यास कारणीभूत ठरले हरिशंकर जैन आणि विष्णु शंकर जैन. श्रीरामांच्या आत्यंतिक भक्ती असल्या शिवाय असे काही होईल का ? हिंदू दृष्टीकोनातून इतिहास लिहिणार्या मीनाक्षी जैन अशी किती नावे घेता येतील सेमेटिक पंथ (इस्लाम आणि ख्रिश्चन ) आणि कम्युनिस्ट तत्वज्ञान आपल्याला पूर्वसुरींशी असणारे नाते तोडायला शिकवते. भारतीय तत्वज्ञान नाही म्हणून मी म्हणतो जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा चा अविभाज्य भाग आहे........जय जिनेंद्र, जय श्रीराम. प्रसाद केळकर ?असा प्रचार सुरु झालेला आहे. 2026-04-11 13:43:32
77257 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी ?*अभी देखिये* ? *कार्यक्रम- तप कल्याणक महोत्सव भाग- 2* *स्थान- शान्तोदय अतिशय तीर्थ ललितपुर (उ.प्र.)* *सानिध्य-प.पू.निर्यापक श्रमण मुनिपुंगवश्री सुधासागर जी महाराज* *दिनांक-11अप्रैल 2026* ?????? ?? *विशेष प्रसारण लिंक* ?? <a href="https://youtube.com/live/a-M5y-pxqy4?feature=share" target="_blank">https://youtube.com/live/a-M5y-pxqy4?feature=share</a> *उत्तर प्रदेश के जिला-ललितपुर स्थित श्री दिगम्बर जैन शान्तोदय अतिशय तीर्थ क्षेत्र चाँदपुर-जहाजपुर (धौर्रा) में की धरा पर प.पू. संतशिरोमणि आचार्यश्री 108 विद्यासागर जी महाराज के मंगल आशीर्वाद एवं प.पू.निर्यापक श्रमण मुनिपुंगवश्री 108 सुधासागर जी महाराज ससंंघ के पावन सानिध्य में 08 से 13 अप्रैल 2026 तक आयोजित हो रहे तीर्थ शिरोमणि श्री 1008 श्री मज्जिनेन्द्र पंचकल्याणक प्रतिष्ठा त्रय गजरथ महोत्सव एवं विश्वशांति महायज्ञ का विशेष प्रसारण।* 2026-04-11 13:42:53
77258 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी ?*अभी देखिये* ? *कार्यक्रम- तप कल्याणक महोत्सव भाग- 2* *स्थान- शान्तोदय अतिशय तीर्थ ललितपुर (उ.प्र.)* *सानिध्य-प.पू.निर्यापक श्रमण मुनिपुंगवश्री सुधासागर जी महाराज* *दिनांक-11अप्रैल 2026* ?????? ?? *विशेष प्रसारण लिंक* ?? <a href="https://youtube.com/live/a-M5y-pxqy4?feature=share" target="_blank">https://youtube.com/live/a-M5y-pxqy4?feature=share</a> *उत्तर प्रदेश के जिला-ललितपुर स्थित श्री दिगम्बर जैन शान्तोदय अतिशय तीर्थ क्षेत्र चाँदपुर-जहाजपुर (धौर्रा) में की धरा पर प.पू. संतशिरोमणि आचार्यश्री 108 विद्यासागर जी महाराज के मंगल आशीर्वाद एवं प.पू.निर्यापक श्रमण मुनिपुंगवश्री 108 सुधासागर जी महाराज ससंंघ के पावन सानिध्य में 08 से 13 अप्रैल 2026 तक आयोजित हो रहे तीर्थ शिरोमणि श्री 1008 श्री मज्जिनेन्द्र पंचकल्याणक प्रतिष्ठा त्रय गजरथ महोत्सव एवं विश्वशांति महायज्ञ का विशेष प्रसारण।* 2026-04-11 13:42:53
77256 40449679 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೈನಧರ್ಮ 2 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ಹಾಗೂ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ 90/ಕಿಂತಹೆಚ್ಚು ಅಂಕ ಪಡೆದವರ ಹೆಸರು ಫೋಟೋ ಮತ್ತು ಊರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಹೆಸರು ಪಡೆದ ಅಂಕ ಗಳ ವಿವರಗಳೊಂದಿಗೆ ಸ್ವಾದಿ ಸಂದೇಶ ಪತ್ರಿಕಾ ವಿಳಾಸಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗುವುದು ಶೀಘ್ರ ತಲುಪಿಸಿ ಸಂಪಾದಕರು ಸ್ವಾದಿ ಸಂದೇಶ ಮಾಸಿಕ ಪತ್ರಿಕೆ 2026-04-11 13:41:17
77255 40449679 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೈನಧರ್ಮ 2 ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ಹಾಗೂ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ 90/ಕಿಂತಹೆಚ್ಚು ಅಂಕ ಪಡೆದವರ ಹೆಸರು ಫೋಟೋ ಮತ್ತು ಊರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಹೆಸರು ಪಡೆದ ಅಂಕ ಗಳ ವಿವರಗಳೊಂದಿಗೆ ಸ್ವಾದಿ ಸಂದೇಶ ಪತ್ರಿಕಾ ವಿಳಾಸಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗುವುದು ಶೀಘ್ರ ತಲುಪಿಸಿ ಸಂಪಾದಕರು ಸ್ವಾದಿ ಸಂದೇಶ ಮಾಸಿಕ ಪತ್ರಿಕೆ 2026-04-11 13:41:16