WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14582

Records Matching Filters: 14582

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
75463 40449702 Mahaveer Ki Pathshala Main Class start 2026-04-10 20:32:07
75464 40449702 Mahaveer Ki Pathshala Main Class start 2026-04-10 20:32:07
75462 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ ? *"जो धर्म और समाज का नहीं, वो किसी काम का नहीं"* ? महाराष्ट्र के जैन मंत्री लोढ़ा जी द्वारा जैन धर्म की संवैधानिक स्वतंत्र पहचान को समाप्त कर अन्य धर्म से जोड़ने का निजी *राजनैतिक स्वार्थवश दिया गया बयान जब तक सार्वजनिक रूप से ही माफी सहित वापिस नहीं लिया जाता, तब तक इनका पुरजोर विरोध करते हुए इन्हें जैन समाज के किसी भी आयोजन में आमंत्रित न किया जाएं।* "जैनम जयतु शासनम" "गर्व से कहो, हम जैन है" 2026-04-10 20:30:55
75461 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ ? *"जो धर्म और समाज का नहीं, वो किसी काम का नहीं"* ? महाराष्ट्र के जैन मंत्री लोढ़ा जी द्वारा जैन धर्म की संवैधानिक स्वतंत्र पहचान को समाप्त कर अन्य धर्म से जोड़ने का निजी *राजनैतिक स्वार्थवश दिया गया बयान जब तक सार्वजनिक रूप से ही माफी सहित वापिस नहीं लिया जाता, तब तक इनका पुरजोर विरोध करते हुए इन्हें जैन समाज के किसी भी आयोजन में आमंत्रित न किया जाएं।* "जैनम जयतु शासनम" "गर्व से कहो, हम जैन है" 2026-04-10 20:30:54
75460 40449687 अध्यात्मयोगी Follow this link to join my WhatsApp group: <a href="https://chat.whatsapp.com/ET4BMKlQqCa2H9DRJrCrGU?mode=gi_t" target="_blank">https://chat.whatsapp.com/ET4BMKlQqCa2H9DRJrCrGU?mode=gi_t</a> 2026-04-10 20:30:28
75459 40449687 अध्यात्मयोगी Follow this link to join my WhatsApp group: <a href="https://chat.whatsapp.com/ET4BMKlQqCa2H9DRJrCrGU?mode=gi_t" target="_blank">https://chat.whatsapp.com/ET4BMKlQqCa2H9DRJrCrGU?mode=gi_t</a> 2026-04-10 20:30:27
75458 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ *भ. महावीर जन्मकल्याणक निमित्त वीर सेवा दलाच्या माध्यमातून 50 गावा मधून 2482 बॉटल्सचे रक्त संकलन* ----------------*----------------- ✍️ वीर सेवा दल मध्यवर्ती समिती अंतर्गत भ.महावीर जन्मकल्याणक निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर उत्साहात सानंद संपन्न झाले. या उपक्रमात एकूण 50 शाखांचा सक्रिय सहभाग लाभला. वीर सेवा दलाच्या इनाम धामणी, चिपरी, नरंदे, जैन बोर्डिंग इचलकरंजी, कळंबी, चिचंवाड, कोंडिग्रे, वळीवडे, इंगळी, गावभाग इचलकरंजी, कबनूर, म्हैसाळ, शहापूर (इचलकरंजी), रूकडी, हेरवाड, नेज, हेरले, बुर्ली, भोसे, मालगांव, रांगोळी, कवठेसार, उमळवाड, बस्तवाड, कानडवाडी, बुबनाळ, चोकाक, तिळवणी, दुधगांव, नांदणी, शिरदवाड (कर्नाटक), औरवाड, हालोंडी, आष्टा, माणगाव, माणकापूर, टाकळी, कवठेपिराण, मिणचे, कसबे डिग्रज, मजले, नागाव (करवीर), शिरोळ, माणगावेवाडी (नांदणी), कवलापूर, किणी, हिंगणगाव, जुनी धामणी, क.शिरगांव आणि अकिवाट या शाखांनी मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी करून घेतले. यामध्ये एकूण 2482 रक्तदात्यांनी रक्त संकलन केले. या शिबिर साठी चेअरमन विजय पाटील व्हा. चेअरमन अभयकुमार भागाजे सेक्रेटरी अजितकुमार भंडे जॉईंट सेक्रेटरी प्रकाश दानोळे, मुख्य संघटक सचिन नवले व आरोग्य विभाग प्रमुख वैभव चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व शिबिरात युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, समाजात सेवाभाव आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व शाखांचे कार्यकर्ते, रक्तदाते आणि आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांतून समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. -----------------?----------------- 2026-04-10 20:27:11
75457 40449703 गणिनी आर्यिका जिनदेवी माँ *भ. महावीर जन्मकल्याणक निमित्त वीर सेवा दलाच्या माध्यमातून 50 गावा मधून 2482 बॉटल्सचे रक्त संकलन* ----------------*----------------- ✍️ वीर सेवा दल मध्यवर्ती समिती अंतर्गत भ.महावीर जन्मकल्याणक निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर उत्साहात सानंद संपन्न झाले. या उपक्रमात एकूण 50 शाखांचा सक्रिय सहभाग लाभला. वीर सेवा दलाच्या इनाम धामणी, चिपरी, नरंदे, जैन बोर्डिंग इचलकरंजी, कळंबी, चिचंवाड, कोंडिग्रे, वळीवडे, इंगळी, गावभाग इचलकरंजी, कबनूर, म्हैसाळ, शहापूर (इचलकरंजी), रूकडी, हेरवाड, नेज, हेरले, बुर्ली, भोसे, मालगांव, रांगोळी, कवठेसार, उमळवाड, बस्तवाड, कानडवाडी, बुबनाळ, चोकाक, तिळवणी, दुधगांव, नांदणी, शिरदवाड (कर्नाटक), औरवाड, हालोंडी, आष्टा, माणगाव, माणकापूर, टाकळी, कवठेपिराण, मिणचे, कसबे डिग्रज, मजले, नागाव (करवीर), शिरोळ, माणगावेवाडी (नांदणी), कवलापूर, किणी, हिंगणगाव, जुनी धामणी, क.शिरगांव आणि अकिवाट या शाखांनी मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी करून घेतले. यामध्ये एकूण 2482 रक्तदात्यांनी रक्त संकलन केले. या शिबिर साठी चेअरमन विजय पाटील व्हा. चेअरमन अभयकुमार भागाजे सेक्रेटरी अजितकुमार भंडे जॉईंट सेक्रेटरी प्रकाश दानोळे, मुख्य संघटक सचिन नवले व आरोग्य विभाग प्रमुख वैभव चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व शिबिरात युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, समाजात सेवाभाव आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व शाखांचे कार्यकर्ते, रक्तदाते आणि आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांतून समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. -----------------?----------------- 2026-04-10 20:27:10
75455 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-04-10 20:22:52
75456 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 2026-04-10 20:22:52