WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 15520

Records Matching Filters: 15520

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
82882 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी <a href="https://youtu.be/MJKQ0bF1cJg?si=4I0RU7vQhhi0jD7V" target="_blank">https://youtu.be/MJKQ0bF1cJg?si=4I0RU7vQhhi0jD7V</a> 2026-04-13 15:49:31
82881 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी <a href="https://youtu.be/MJKQ0bF1cJg?si=4I0RU7vQhhi0jD7V" target="_blank">https://youtu.be/MJKQ0bF1cJg?si=4I0RU7vQhhi0jD7V</a> 2026-04-13 15:49:30
82879 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ गुरुदेव के सामने केवल महत्वपूर्ण बाते बोलो 2026-04-13 15:48:48
82880 40449657 ?️?SARVARTHASIDDHI ??️ गुरुदेव के सामने केवल महत्वपूर्ण बाते बोलो 2026-04-13 15:48:48
82878 40449686 सैतवाल मुखपत्र ? **अध्यक्षीय मनोगत* *श्री दिगंबर जैन युवक मंडळ ( सैतवाळ ) व महिला शाखा नागपूर* *सप्रेम जय जिनेन्द्र* *गेल्या 38 वर्षापासून अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या युवक मंडळा द्वारे...... समाज हित संवर्धनासाठी, समाजकार्याची जाण ठेवून "जिव्हाळा संयुक्त परिवाराचा" चवथे पूष्प रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ महावीर नगर, ग्रेट नाग रोड नागपूर येथे समाजाच्या उपस्थितीत मा. श्री.आनंदजी, मा. श्री संतोषजी, मा. श्री नितीनजी नखाते परिवाराला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती राहून एकतेचा परिचय दिला. या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवर व समाज बांधवांना कडून विविध प्रसार माध्यम व मोबाईल द्वारे आपल्या शुभेच्छांच्या वर्षाव...... मंडळाचे अध्यक्ष , कार्यवाह, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, समस्त कार्यकारिणी, मार्गदर्शक, महिला शाखेच्या कार्यकारणी, सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर करीत आहात. सैतवाळ समाजाच्या उन्नती करिता सतत झटणारे आमचे युवक मंडळ आणि महिला शाखा नेहमीच समोर असते. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलना नंतर सादर झालेले मंडळाचे प्रेरणा गीत मनाला प्रसन्नता देऊन गेलं. या सोहळ्याला लाभलेले मुख्य अतिथी मा. श्री. दिलीपजी घेवारे साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था), उद्घाटक मा. श्री सुभाषजी कुकेकर (वरिष्ठ समाजसेवी), कार्यक्रमाध्यक्ष मा. श्री. श्रीकांतजी मानेकर (कोषाध्यक्ष श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ, नागपूर) प्रमुख अतिथी मा. श्री. नितीनजी महाजन (सचिव, सुवीर विचार मंच), मा. श्री. अविनाशजी शिवणकर (महामंत्री श्री दिगंबर जैन सैतवाल संघटन, छत्तीसगड /मध्य प्रदेश), प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. श्रीमती प्रभा सूधीरजी लेकूरवाळे(मराठी विभाग प्रमुख रेणुका कॉलेज नागपूर), जैन समाजाच्या एकमेव नगरसेविका सौ.वैशाली उदापूरकर (मनपा नागपूर) या सर्व विभूतींच्या सानिध्यात मंच शोभून दिसत होता. ' श्रमन समाचार' युट्युब रिले मा .श्री.मनोज बंड यांच्या माध्यमातून साकारल्या गेले. या सर्व कामाची एकनिष्ठेने धुरा सांभाळणारे कार्यवाह उमेश फुलबंरकर, कोषाध्यक्ष किशोरजी महात्मे, उपाध्यक्ष श्रीकांत धोपाडे, सहकार्यवाह राजेश जैन, कार्यकारणी सदस्य प्रमोद भागवतकर, धनराज गडेकर, किरण मसाळकर, मनोज मानेकर, सचीन नखाते, मार्गदर्शक डॉ. संतोष जैन सावळकर आणि डॉ. नरेंद्र भुसारी तसेच महिला शाखेच्या अध्यक्षा सौ. मायाताई सावळकर, कार्यवाह श्रीमती संध्या काळे, उपाध्यक्ष सौ. भारती उबाळे, कोषाध्यक्ष सौ. जयश्री भुसारी, सहकार्यवाह सौ. मनीषा सावलकर व सौ. स्मिता महात्मे, सौ. प्रतिभा नखाते, सौ. वर्षा महात्मे, सौ. मृदुला जैन, श्रीमती विना जव्हेरी, सौ. मनीषा रोहणे, श्रीमती वैशाली मानेकर, सौ. नीता भुसारी, सौ. स्मिता सावळकर, सौ. मीनल आगरकर, सौ. नंदा सोईतकर सौ. माधुरी भुसारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता उत्कृष्ट कार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सौ मायाताई सावळकर आणि श्री प्रमोद भागवतकर यांनी उत्तमरीत्या केले. वार्तांकनाची जबाबदारी श्री. राजेश जैन, श्री. रमेश उदेपूरकर, श्री. मनीष पिंजरकर यांनी ही धुरा सांभाळली. जिव्हाळा संयुक्त परिवाराचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न करण्याकरिता आमच्या सहयोगी संस्थांचे सहकार्य लाभले. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाने कार्यक्रमाकरिता जागा उपलब्ध करून दिली मी संपूर्ण मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिथीं च्या स्नेह भोजनाची व्यवस्था लालाजी केटरर्स यांनी उत्कृष्टपणे सांभाळली* मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व समाज बांधवांचे देखील आभार व्यक्त करतो. *प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद! आपला विनम्र स्नेही *प्रशांत भुसारी* अध्यक्ष *श्री दिगंबर जैन युवक मंडळ* (सैतवाळ) नागपूर 2026-04-13 15:44:49
82877 40449686 सैतवाल मुखपत्र ? **अध्यक्षीय मनोगत* *श्री दिगंबर जैन युवक मंडळ ( सैतवाळ ) व महिला शाखा नागपूर* *सप्रेम जय जिनेन्द्र* *गेल्या 38 वर्षापासून अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या युवक मंडळा द्वारे...... समाज हित संवर्धनासाठी, समाजकार्याची जाण ठेवून "जिव्हाळा संयुक्त परिवाराचा" चवथे पूष्प रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ महावीर नगर, ग्रेट नाग रोड नागपूर येथे समाजाच्या उपस्थितीत मा. श्री.आनंदजी, मा. श्री संतोषजी, मा. श्री नितीनजी नखाते परिवाराला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती राहून एकतेचा परिचय दिला. या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवर व समाज बांधवांना कडून विविध प्रसार माध्यम व मोबाईल द्वारे आपल्या शुभेच्छांच्या वर्षाव...... मंडळाचे अध्यक्ष , कार्यवाह, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, समस्त कार्यकारिणी, मार्गदर्शक, महिला शाखेच्या कार्यकारणी, सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर करीत आहात. सैतवाळ समाजाच्या उन्नती करिता सतत झटणारे आमचे युवक मंडळ आणि महिला शाखा नेहमीच समोर असते. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलना नंतर सादर झालेले मंडळाचे प्रेरणा गीत मनाला प्रसन्नता देऊन गेलं. या सोहळ्याला लाभलेले मुख्य अतिथी मा. श्री. दिलीपजी घेवारे साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था), उद्घाटक मा. श्री सुभाषजी कुकेकर (वरिष्ठ समाजसेवी), कार्यक्रमाध्यक्ष मा. श्री. श्रीकांतजी मानेकर (कोषाध्यक्ष श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ, नागपूर) प्रमुख अतिथी मा. श्री. नितीनजी महाजन (सचिव, सुवीर विचार मंच), मा. श्री. अविनाशजी शिवणकर (महामंत्री श्री दिगंबर जैन सैतवाल संघटन, छत्तीसगड /मध्य प्रदेश), प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. श्रीमती प्रभा सूधीरजी लेकूरवाळे(मराठी विभाग प्रमुख रेणुका कॉलेज नागपूर), जैन समाजाच्या एकमेव नगरसेविका सौ.वैशाली उदापूरकर (मनपा नागपूर) या सर्व विभूतींच्या सानिध्यात मंच शोभून दिसत होता. ' श्रमन समाचार' युट्युब रिले मा .श्री.मनोज बंड यांच्या माध्यमातून साकारल्या गेले. या सर्व कामाची एकनिष्ठेने धुरा सांभाळणारे कार्यवाह उमेश फुलबंरकर, कोषाध्यक्ष किशोरजी महात्मे, उपाध्यक्ष श्रीकांत धोपाडे, सहकार्यवाह राजेश जैन, कार्यकारणी सदस्य प्रमोद भागवतकर, धनराज गडेकर, किरण मसाळकर, मनोज मानेकर, सचीन नखाते, मार्गदर्शक डॉ. संतोष जैन सावळकर आणि डॉ. नरेंद्र भुसारी तसेच महिला शाखेच्या अध्यक्षा सौ. मायाताई सावळकर, कार्यवाह श्रीमती संध्या काळे, उपाध्यक्ष सौ. भारती उबाळे, कोषाध्यक्ष सौ. जयश्री भुसारी, सहकार्यवाह सौ. मनीषा सावलकर व सौ. स्मिता महात्मे, सौ. प्रतिभा नखाते, सौ. वर्षा महात्मे, सौ. मृदुला जैन, श्रीमती विना जव्हेरी, सौ. मनीषा रोहणे, श्रीमती वैशाली मानेकर, सौ. नीता भुसारी, सौ. स्मिता सावळकर, सौ. मीनल आगरकर, सौ. नंदा सोईतकर सौ. माधुरी भुसारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता उत्कृष्ट कार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सौ मायाताई सावळकर आणि श्री प्रमोद भागवतकर यांनी उत्तमरीत्या केले. वार्तांकनाची जबाबदारी श्री. राजेश जैन, श्री. रमेश उदेपूरकर, श्री. मनीष पिंजरकर यांनी ही धुरा सांभाळली. जिव्हाळा संयुक्त परिवाराचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न करण्याकरिता आमच्या सहयोगी संस्थांचे सहकार्य लाभले. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाने कार्यक्रमाकरिता जागा उपलब्ध करून दिली मी संपूर्ण मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिथीं च्या स्नेह भोजनाची व्यवस्था लालाजी केटरर्स यांनी उत्कृष्टपणे सांभाळली* मी आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व समाज बांधवांचे देखील आभार व्यक्त करतो. *प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद! आपला विनम्र स्नेही *प्रशांत भुसारी* अध्यक्ष *श्री दिगंबर जैन युवक मंडळ* (सैतवाळ) नागपूर 2026-04-13 15:44:48
82875 40449688 3. विद्याशिरोमणी आचार्य श्री समयसागर जी 13-04-26 Nagpur पंचकल्याणक day 03 Cinametic 01,Cinametic 02, video 01, video 02, video 03, pravachan, padgaan, photos, mohan bhagwat ji 2026-04-13 15:42:52
82876 40449688 3. विद्याशिरोमणी आचार्य श्री समयसागर जी 13-04-26 Nagpur पंचकल्याणक day 03 Cinametic 01,Cinametic 02, video 01, video 02, video 03, pravachan, padgaan, photos, mohan bhagwat ji 2026-04-13 15:42:52
82874 40449688 3. विद्याशिरोमणी आचार्य श्री समयसागर जी <a href="https://drive.google.com/drive/folders/1k4h0fYWHQ_i7N59sfNxIO4XhUKx9AXQH" target="_blank">https://drive.google.com/drive/folders/1k4h0fYWHQ_i7N59sfNxIO4XhUKx9AXQH</a> 2026-04-13 15:42:51
82873 40449688 3. विद्याशिरोमणी आचार्य श्री समयसागर जी <a href="https://drive.google.com/drive/folders/1k4h0fYWHQ_i7N59sfNxIO4XhUKx9AXQH" target="_blank">https://drive.google.com/drive/folders/1k4h0fYWHQ_i7N59sfNxIO4XhUKx9AXQH</a> 2026-04-13 15:42:50