WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14834

Records Matching Filters: 14834

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
81735 40449733 •परम गुरू ज्ञान संघ• 2026-04-13 07:43:01
81736 40449733 •परम गुरू ज्ञान संघ• 2026-04-13 07:43:01
81734 40449671 1.पुणे चातुर्मास वर्षायोग 2023- वीर सागर जी महाराज ? *<a href="https://youtube.com/shorts/-dkRURX3SE4*" target="_blank">https://youtube.com/shorts/-dkRURX3SE4*</a> 2026-04-13 07:41:55
81733 40449671 1.पुणे चातुर्मास वर्षायोग 2023- वीर सागर जी महाराज ? *<a href="https://youtube.com/shorts/-dkRURX3SE4*" target="_blank">https://youtube.com/shorts/-dkRURX3SE4*</a> 2026-04-13 07:41:54
81731 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *218. प्रभु आत्म संदेश.* आपको जब लगे कि आप अंदर से टूट रहे है, तो उस समय आप अपने गर्भ एवं जन्म के समय की अवस्था के बारे में सोचिए। आप सोचिए कि मेरे गर्भ एवं जन्म के काल में ,यदि मेरी जन्मदात्री मां अंदर से टूट गई होती तो आज मैं इस दुनियां में न होता। मैं आज जो दुनियां में हूं वो मेरी मां के अंदर से न टूटने की ताकत का सुफल है। आप भी यदि अपना सुनहरा भविष्य चाहते है,तो अपने अंदर की ताकत को पहचाने एवं खुद को कभी टूटने न दे। देखना आप भी आनंद एवं सफलता को प्राप्त होंगे। *विचारना...* 2026-04-13 07:41:23
81732 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *218. प्रभु आत्म संदेश.* आपको जब लगे कि आप अंदर से टूट रहे है, तो उस समय आप अपने गर्भ एवं जन्म के समय की अवस्था के बारे में सोचिए। आप सोचिए कि मेरे गर्भ एवं जन्म के काल में ,यदि मेरी जन्मदात्री मां अंदर से टूट गई होती तो आज मैं इस दुनियां में न होता। मैं आज जो दुनियां में हूं वो मेरी मां के अंदर से न टूटने की ताकत का सुफल है। आप भी यदि अपना सुनहरा भविष्य चाहते है,तो अपने अंदर की ताकत को पहचाने एवं खुद को कभी टूटने न दे। देखना आप भी आनंद एवं सफलता को प्राप्त होंगे। *विचारना...* 2026-04-13 07:41:23
81730 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1552)* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य* ~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग - 14 ) *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियम आदी काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते.. =&gt; त्यासाठी *थंडगार लिंबू सरबत, बहु उपयोगी ताक* यांचा अतिशय उपयोग होतो, हे आपण काल पाहिले. =&gt; याशिवाय उन्हाळ्यामध्ये आपण *कोकम सरबता* चाही उपयोग करू शकतो. कोकम सरबताचे वैशिष्ट्य म्हणजे, *कोकम सरबत हे शीत गुणात्मक असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास होतो, अशा लोकांसाठी उन्हाळ्यामध्येच नव्हे तर इतर ऋतूतही कोकम सरबत आरोग्यासाठी उपयुक्त असते !* कोकम सरबत फार फ्रिज कोल्ड पिऊ नये. दिवसातून फार वेळा घेऊ नये. =&gt; उन्हाळा आणि आंबा यांचेही एक अतूट नाते आहे. पिकलेला आंबा जसा अतिशय स्वादमधुर आणि आपल्याला आवडणारा असतो तसेच पक्व आंब्याच्या आधीची पायरी म्हणजे कैरी होय ! उन्हाळ्यामध्ये गूळ घालून तयार केलेले या *कैरीचे पन्हे* आरोग्याला उपयुक्त असते. त्यामुळे, असे कैरीचे ताजे शीतल पन्हे घ्यायला हरकत नाही. ( *महत्वाचे -* लिंबू सरबत, मठ्ठा, कैरीचे पन्हे, कोकम सरबत इत्यादी घेत असताना त्यात गुळ / साखरेचा वापर केला जातो. मधुमेहींनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे ) *( क्रमशः) (दि.13/04/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9636/वै.1552) 2026-04-13 07:41:22
81729 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - ( क्र. 1552)* *************************** *17) ऋतु - आहार, विहार, आरोग्य* ~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग - 14 ) *उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार अधिक प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता असते. जेणेकरून शरीरांतर्गतही पाण्याचे प्रमाण संतुलित राहील !* याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीरातून पाण्याबरोबर सोडियम आदी काही क्षारही शरीराबाहेर जातात, तेव्हा फक्त पाणी घेऊन चालत नाही तर या क्षारांची भरपाई करण्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते.. =&gt; त्यासाठी *थंडगार लिंबू सरबत, बहु उपयोगी ताक* यांचा अतिशय उपयोग होतो, हे आपण काल पाहिले. =&gt; याशिवाय उन्हाळ्यामध्ये आपण *कोकम सरबता* चाही उपयोग करू शकतो. कोकम सरबताचे वैशिष्ट्य म्हणजे, *कोकम सरबत हे शीत गुणात्मक असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास होतो, अशा लोकांसाठी उन्हाळ्यामध्येच नव्हे तर इतर ऋतूतही कोकम सरबत आरोग्यासाठी उपयुक्त असते !* कोकम सरबत फार फ्रिज कोल्ड पिऊ नये. दिवसातून फार वेळा घेऊ नये. =&gt; उन्हाळा आणि आंबा यांचेही एक अतूट नाते आहे. पिकलेला आंबा जसा अतिशय स्वादमधुर आणि आपल्याला आवडणारा असतो तसेच पक्व आंब्याच्या आधीची पायरी म्हणजे कैरी होय ! उन्हाळ्यामध्ये गूळ घालून तयार केलेले या *कैरीचे पन्हे* आरोग्याला उपयुक्त असते. त्यामुळे, असे कैरीचे ताजे शीतल पन्हे घ्यायला हरकत नाही. ( *महत्वाचे -* लिंबू सरबत, मठ्ठा, कैरीचे पन्हे, कोकम सरबत इत्यादी घेत असताना त्यात गुळ / साखरेचा वापर केला जातो. मधुमेहींनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे ) *( क्रमशः) (दि.13/04/2026)* *-डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ( ए.9636/वै.1552) 2026-04-13 07:41:21
81728 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2583)* ************************** *दि.9 एप्रिल* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *3* ) """"""""""""""""""""" जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे हा *णमोकार महामंत्र* असून, दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेतो आहोत.. 1) णमोकार महामंत्रामधे एकुण *5 पदे* आहेत. 2) णमोकार मंत्रामधे एकुण *35* अक्षरे आहेत. 3) णमोकार महामंत्रामधे एकुण *58 मात्रा* आहेत. *=&gt; णमो अरिहंताणं -* 1 पद, 7 अक्षर, 11 मात्रा *=&gt; णमो सिद्धाणं -* 1 पद, 5 अक्षर, 9 मात्रा *=&gt; णमो आइरियाणं -* 1 पद, 7 अक्षर, 11 मात्रा, *=&gt; णमो उवज्झायाणं -* 1 पद, 7 अक्षर, 12 मात्रा, *=&gt; णमो लोए सव्वसाहूणं -* 1 पद, 9 अक्षर, 15 मात्रा. *( क्रमशः ) ( दि.13 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9634/आ.3243) 2026-04-13 07:41:20
81727 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - ( क्र.2583)* ************************** *दि.9 एप्रिल* *विश्व णमोकार महामंत्र दिन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( भाग *3* ) """"""""""""""""""""" जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे हा *णमोकार महामंत्र* असून, दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस *विश्व णमोकार महामंत्र दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने या *णमोकार महामंत्रा* विषयी काही माहिती जाणून घेतो आहोत.. 1) णमोकार महामंत्रामधे एकुण *5 पदे* आहेत. 2) णमोकार मंत्रामधे एकुण *35* अक्षरे आहेत. 3) णमोकार महामंत्रामधे एकुण *58 मात्रा* आहेत. *=&gt; णमो अरिहंताणं -* 1 पद, 7 अक्षर, 11 मात्रा *=&gt; णमो सिद्धाणं -* 1 पद, 5 अक्षर, 9 मात्रा *=&gt; णमो आइरियाणं -* 1 पद, 7 अक्षर, 11 मात्रा, *=&gt; णमो उवज्झायाणं -* 1 पद, 7 अक्षर, 12 मात्रा, *=&gt; णमो लोए सव्वसाहूणं -* 1 पद, 9 अक्षर, 15 मात्रा. *( क्रमशः ) ( दि.13 एप्रिल 2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9634/आ.3243) 2026-04-13 07:41:19