WhatsApp Messages Dashboard

Total Records in Table: 14570

Records Matching Filters: 14570

From: To: Global Search:

Messages

ID Chat ID
Chat Name
Sender
Phone
Message
Status
Date View
233918 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आज के अमृत- वचन पढ़िए,,, जय जिनेन्द्र,,,??* *पांच इन्द्रिय और मनके बिना भी सम्यग्दर्शन नहीं होगा और पांचो इन्द्रिय और मनके विश्रामके बिना भी सम्यग्दर्शन नहीं होगा _ पारसमणी।* *ये पांचों इन्द्रिय नहीं ये ऋद्धिया है इनको उपयोग लोकिक प्रयोजन में नहीं , आत्महित में कीजिए,,,* *शुद्ध आगम वाणी* *श्रुत आगम वाणी* 2026-06-16 07:58:24
233919 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आज के अमृत- वचन पढ़िए,,, जय जिनेन्द्र,,,??* *पांच इन्द्रिय और मनके बिना भी सम्यग्दर्शन नहीं होगा और पांचो इन्द्रिय और मनके विश्रामके बिना भी सम्यग्दर्शन नहीं होगा _ पारसमणी।* *ये पांचों इन्द्रिय नहीं ये ऋद्धिया है इनको उपयोग लोकिक प्रयोजन में नहीं , आत्महित में कीजिए,,,* *शुद्ध आगम वाणी* *श्रुत आगम वाणी* 2026-06-16 07:58:24
233916 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - 1605* ************************* *16) रक्तदान - जीव(न)दान - (11)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.14 जून - जागतिक रक्तदान दिन..* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *साक्षात् जीवनदायी असणा-या " रक्तं जीव इति स्थिती |" असणा-या रक्त आणि रक्तदान यासंबंधी माहिती जाणून घेऊया अन् पात्र रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदानासाठी पुढे येऊया..* *=> रक्तात कोणकोणते घटक असतात ?* => रक्त बाहेर परीक्षानळीत काढून ठेवले तर काही वेळात, परीक्षा नळीतील रक्ताचे दोन भाग झालेले दिसून येतात.. 1) वरच्या बाजूला पिवळसर पाण्यासारखा तरल असा एक द्रवरूप भाग असतो, त्याला *प्लाझ्मा / plasma* असे म्हणतात. आपल्या रक्तामध्ये साधारण 55% इतक्या प्रमाणात हा प्लाझ्मा असतो. यामध्ये प्रामुख्याने जलीय अंश, ग्लुकोज, मिनरल्स, स्राव इ. असतात. 2) परीक्षा नळीच्या खालील बाजूला लालसर, चॉकलेटी रंगाचा काहीसा दाट असा जो भाग असतो, त्याला *पॅक सेल व्हॉल्यूम / pack cell volume / PCV* असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने लाल पेशी / red blood corpuscules / RBC, पांढ-या पेशी / white blood corpuscules / WBC , प्लेटलेटस् असतात. *( क्रमशः ) ( दि.16/06/2026)* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? ( ए.9892/वै.1605) 2026-06-16 07:58:18
233917 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *स्वास्थ्य संवाद - 1605* ************************* *16) रक्तदान - जीव(न)दान - (11)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *दि.14 जून - जागतिक रक्तदान दिन..* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *साक्षात् जीवनदायी असणा-या " रक्तं जीव इति स्थिती |" असणा-या रक्त आणि रक्तदान यासंबंधी माहिती जाणून घेऊया अन् पात्र रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदानासाठी पुढे येऊया..* *=> रक्तात कोणकोणते घटक असतात ?* => रक्त बाहेर परीक्षानळीत काढून ठेवले तर काही वेळात, परीक्षा नळीतील रक्ताचे दोन भाग झालेले दिसून येतात.. 1) वरच्या बाजूला पिवळसर पाण्यासारखा तरल असा एक द्रवरूप भाग असतो, त्याला *प्लाझ्मा / plasma* असे म्हणतात. आपल्या रक्तामध्ये साधारण 55% इतक्या प्रमाणात हा प्लाझ्मा असतो. यामध्ये प्रामुख्याने जलीय अंश, ग्लुकोज, मिनरल्स, स्राव इ. असतात. 2) परीक्षा नळीच्या खालील बाजूला लालसर, चॉकलेटी रंगाचा काहीसा दाट असा जो भाग असतो, त्याला *पॅक सेल व्हॉल्यूम / pack cell volume / PCV* असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने लाल पेशी / red blood corpuscules / RBC, पांढ-या पेशी / white blood corpuscules / WBC , प्लेटलेटस् असतात. *( क्रमशः ) ( दि.16/06/2026)* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? ( ए.9892/वै.1605) 2026-06-16 07:58:18
233915 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - (क्र.2640)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*250*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *चतुर्दशनदीसहस्त्रपरिवृता गंगासिन्ध्वादयो नद्यः ॥* ( अध्याय 3 / सूत्र 24 ) *चतुर्दश नदीसहस्त्रपरिवृता गंगा सिंधू आदयः नद्यः ॥2/24॥* *विवेचन -* ~~~~~~ गंगा, सिंधू अशा ज्या 14 नद्या आहेत, त्या ( चतुर्दश सहस्त्र =) 14000 उपनद्यांच्या ( परिवृता = ) परिवारांनी युक्त अशा आहेत. त्यानंतर क्रमशः येणाऱ्या सर्व नद्या, उत्तर, दक्षिण या दिशेनुसार, संख्येने दुप्पट दुप्पट नद्यांच्या परिवारांनी युक्त असून, त्या आणि त्यांच्या परिवारातील नद्या पुढीलप्रमाणे आहेत - *दक्षिणेकडील नद्या -* ~~~~~~~~~~~~ 1) गंगा, सिन्धू नद्या - 14 / 14 हजार उपनद्यांनी युक्त, 2) रोहित, रोहितास्या नद्या 28 हजार उपनद्यांनी युक्त, 3) हरित, हरिकांता नद्या 56 हजार उपनद्यांनी युक्त, 4) सीता, सीतोदा नद्या एक लाख 12 हजार उपनद्यांनी युक्त, *उत्तरेकडील नद्या -* ~~~~~~~~~~~~ 5) रक्ता, रक्तोदा नद्या 14000 उपनद्यांनी युक्त, 6) सुवर्णकुला, रुप्यकुला नद्या 28 हजार उपनद्यांनी युक्त, 7) नारी, नरकांता नद्या 56 हजार उपनद्यांनी युक्त. *( क्रमशः ) ( दि.16/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9890/आ.3308) 2026-06-16 07:58:17
233914 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी *आत्मचिंतन - (क्र.2640)* **************************** *श्रीतत्त्वार्थसूत्र तथा मोक्षशास्त्र* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ (*250*) *श्रीतत्त्वार्थसूत्र* अपरनाम *मोक्षशास्त्र* हा जैन तत्त्वज्ञानाचे सुंदर विश्लेषण करणारा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ / आगम / शास्त्र आहे. याचे विवेचन क्रमशः समजावून घेतो आहोत - *॥ तृतीय अध्याय ॥* *चतुर्दशनदीसहस्त्रपरिवृता गंगासिन्ध्वादयो नद्यः ॥* ( अध्याय 3 / सूत्र 24 ) *चतुर्दश नदीसहस्त्रपरिवृता गंगा सिंधू आदयः नद्यः ॥2/24॥* *विवेचन -* ~~~~~~ गंगा, सिंधू अशा ज्या 14 नद्या आहेत, त्या ( चतुर्दश सहस्त्र =) 14000 उपनद्यांच्या ( परिवृता = ) परिवारांनी युक्त अशा आहेत. त्यानंतर क्रमशः येणाऱ्या सर्व नद्या, उत्तर, दक्षिण या दिशेनुसार, संख्येने दुप्पट दुप्पट नद्यांच्या परिवारांनी युक्त असून, त्या आणि त्यांच्या परिवारातील नद्या पुढीलप्रमाणे आहेत - *दक्षिणेकडील नद्या -* ~~~~~~~~~~~~ 1) गंगा, सिन्धू नद्या - 14 / 14 हजार उपनद्यांनी युक्त, 2) रोहित, रोहितास्या नद्या 28 हजार उपनद्यांनी युक्त, 3) हरित, हरिकांता नद्या 56 हजार उपनद्यांनी युक्त, 4) सीता, सीतोदा नद्या एक लाख 12 हजार उपनद्यांनी युक्त, *उत्तरेकडील नद्या -* ~~~~~~~~~~~~ 5) रक्ता, रक्तोदा नद्या 14000 उपनद्यांनी युक्त, 6) सुवर्णकुला, रुप्यकुला नद्या 28 हजार उपनद्यांनी युक्त, 7) नारी, नरकांता नद्या 56 हजार उपनद्यांनी युक्त. *( क्रमशः ) ( दि.16/06/2026 )* *--डॉ.अजित ज.पाटील, सांगली* ??? (ए.9890/आ.3308) 2026-06-16 07:58:16
233913 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *सजग रहने का अर्थ है सदा जागृत रहना।* 2 *प्रमाद का मूल अज्ञानता है।* 3 *ज्ञान का सही होना ही पुरुषार्थ है।* 4 *अर्थ अर्थात धन के लिए अनर्थ न करना ही मुमुक्षुता है।* 5 *अन्याय का भोग सुख नहीं देता बल्कि शुकून छीन लेता है।* 6 *योग्यता का विचार व्यक्ति को अशिष्ट नहीं होने देता।* 7 *ज्ञान जानकारी का नहीं,विकारी पर्यायों को दूर करने का नाम है।* 8 *राग में दर्द लगे तो कोई क्यों राग करें?* 9 *कार्य समय पर होता अज्ञानी व्यर्थ ही बोझा ढोता है।* 10 *खुशी खोजने वाले कभी दुखी नहीं रहते अतः सदा खुशी खोजें।*       (श्रेणिक जैन जबलपुर 16-6-26) 2026-06-16 07:58:15
233912 49028270 1.श्री सम्मेद शिखर जी 1 *सजग रहने का अर्थ है सदा जागृत रहना।* 2 *प्रमाद का मूल अज्ञानता है।* 3 *ज्ञान का सही होना ही पुरुषार्थ है।* 4 *अर्थ अर्थात धन के लिए अनर्थ न करना ही मुमुक्षुता है।* 5 *अन्याय का भोग सुख नहीं देता बल्कि शुकून छीन लेता है।* 6 *योग्यता का विचार व्यक्ति को अशिष्ट नहीं होने देता।* 7 *ज्ञान जानकारी का नहीं,विकारी पर्यायों को दूर करने का नाम है।* 8 *राग में दर्द लगे तो कोई क्यों राग करें?* 9 *कार्य समय पर होता अज्ञानी व्यर्थ ही बोझा ढोता है।* 10 *खुशी खोजने वाले कभी दुखी नहीं रहते अतः सदा खुशी खोजें।*       (श्रेणिक जैन जबलपुर 16-6-26) 2026-06-16 07:58:13
233910 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी 2026-06-16 07:57:39
233911 50889696 श्री सर्वतोभद्र नवग्रह तीर्थ प्रतिष्ठान क्षेत्र आर्यिका श्री चंद्रामती माताजी मंगसुळी 2026-06-16 07:57:39